मित्रांनो आज मी तुम्हाला असे एक काम सांगणार आहे हे काम जर तुम्ही 18 जुलै पर्यंत पूर्ण केला तरी यामुळे स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील, संकटे असतील, समस्या असतील ते सर्व काही दूर करणार आहेत. तसेच तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली असेल तर ती इच्छा देखील पूर्ण करतील. तुम्हाला शंभर टक्के अनुभव येणार आहे.
तर हे काम तुम्हाला 18 जुलैपर्यंत करायचे आहे. 18 जुलैला श्रावण महिना चालू होणार आहे. यावर्षी श्रावण महिना हा दोन महिन्यांचा असणार आहे. म्हणजेच 18 जुलैला अधिक श्रावण लागणार आहे. एक महिना अधिक श्रावण असणार आहे आणि एक महिना श्रावण असा असणार आहे. म्हणजेच यावर्षी दोन महिन्यांचा श्रावण असणार आहे.
तर तुम्हाला १८ जुलै पर्यंत हे काम करायचे आहे. तुम्ही हे काम करीत असताना आपली एक वेळ निश्चित करायचे आहे. म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळी ज्या वेळेस तुम्ही पहिल्या दिवशी हे काम करता त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे काम करायचे आहे. म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी जर हे काम केले तर दुसऱ्या दिवशी देखील तुम्हाला सकाळी ते काम पूर्ण करायचे आहे.
हे काम म्हणजे तुम्हाला वाचन करायचे आहे. म्हणजेच गुरुचरित्रातील एकविसावा अध्यायाचे वाचन तुम्हाला १८ जुलैपर्यंत पूर्ण करायचे आहे. तुम्ही जर तुमच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण पोथी असेल तर तुम्ही त्यातील एकविसावा अध्याय वाचायचा आहे किंवा तुम्हाला स्वतंत्र अशी एकविसाव्या अध्यायाची पोथी नक्कीच भेटेल. तर असे हे गुरुचरित्र पारायण मधील एकविसावा अध्यायाचे वाचन तुम्हाला १८ जुलै येईपर्यंत पूर्ण करायचे आहे.
यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील. तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक वेळ निश्चित करायचे आहे. देवघरासमोर बसायचे आहे. दिवा, अगरबत्ती करायची आहे आणि गुरुचरित्रातील २१ व्या अध्यायाचे वाचन १८ जुलै पर्यंत पूर्ण करायचे आहे. यामुळे तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल.
स्वामी महाराजांचा कृपाशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. तर तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर 18 जुलै पर्यंत हे काम अवश्य करा.