मित्रांनो स्वामी समर्थ महाराज आपल्याला जीवनाचा खूप सुंदर मंत्र देतात. जर आपण तसे केले तर आपलं जीवन सार्थक होईल. श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात,धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले.
म्हणूनच मित्रांनो संपूर्ण जगामध्ये स्वामींचे अनेक भक्त आणि सेवेकरी आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हे सेवेकरी आणि स्वामीभक्त स्वामींची दररोज अगदी मनापासून पूजा, सेवा करत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी भक्त स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत राहावा यासाठी खूप मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर स्वामींच्या विविध सेवा ही हे लोक करत असतात.
परंतु मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही वेळा अशी परिस्थिती किंवा वेळ येते की त्यावेळी आपल्याला काय करावं हेच कळत नाही आणि एका मागोमाग एक संकट दुःख आपल्या जीवनामध्ये येत असता. मित्रांनो अशावेळी आपण स्वामी सेवा त्याचबरोबर देवपूजा ही करत नाही कारण आपला देवावर न विश्वास उरलेला नसतो तर मित्रांनो तुम्ही अशी चूक करू नका.
कारण देवांवर आणि आपल्या स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही तुमचे कार्य करत रहा एक दिवस स्वामी तुम्हाला तुमच्या संकटातून नक्की बाहेर काढतील. मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये कधीही वाईट काळ येऊ दे आणि त्याचबरोबर कितीही मोठे संकट येऊ दया किंवा कितीही अडचणी वाढू दया स्वामींच्या या दोन ओळी स्वतः लाच बोला याने तुमच्या अंगामध्ये एक शक्ती निर्माण होईल. शक्ती संचारले आणि लगेचच संकट दूर जाईल आणि अडचणी कमी होतील.
संकट,अडचणी,समस्या हे तुम्हीच दूर करू शकता. एवढी शक्ती अंगात संचारते आणि मार्ग मिळू लागतात. प्रश्नांचे उत्तरे मिळू लागतात. जेव्हा आपल्या समोर संकट निर्माण होतात अडचनीने आपण घेरले जातो तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो किंवा आपल्याला काही समजत नाही की काय करावे? आपण डिप्रेशन मध्ये जातो दुःखात असतो अडचणीत असतो.
त्या वेळेला हया दोन ओळी जर आपण स्वतःला बोलो तर नक्की काहीना काही फरक होईल. तर हया दोन ओळी कोणत्या आहेत तर या दोन ओळी काही अश्या आहेत.
कारण मित्रांनो आपल्याला हे माहीतच आहे की, अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणूनच मित्रांनो अशा वेळी फक्त तुम्हाला या दोन ओळी बोलायच्या आहेत. यानंतर नक्की एक शक्ती अंगात संचारेल. तुम्हाला वाटेल की स्वामी आपल्या सोबत आहेत आणि तेच आपल्याला मदत करतील. आलेले संकट, अडचणी सुध्दा स्वामी दूर करतील.
त्यांच्या शक्तीने सर्व काही दूर होईल आणि मित्रांनो फक्त तुम्ही स्वामींची सेवा करावी आणि स्वामी आहेत ती शक्ती आहे तुमच्या सोबत अस तुम्हाला वाटू लागेल. जेव्हा आपल्याला संकट येतात अडचणी येतात तेव्हा आपण सगळ विसरून जातो. देव,परिवार फक्त एवढ विचार करतो की हया संकटातून कस बाहेर पडायचे?
पण मित्रांनो आपण आश्या वेळेस या दोन ओळी बोलला तर अशक्य ही शक्य करतील स्वामी. तेव्हा आपल्याला कळेल की कोणती ही गोष्ट अशक्य नाही सगळ शक्य आहे. जर आपण स्वामींना मानतो स्वामींचे भक्त असलो तर आपल्याला सगळे गोष्टी शक्य आहेत. फक्त आपण घाबरायच नाही.
मित्रांनो आपण डगमगायच नाही फक्त स्वामी सेवेत आणि स्वामींच्या मार्गावर चालायच तर तुम्हाला जेव्हा ही कोणते संकट येईल अडचणी येतील तेव्हा हया दोन ओळी बोला. त्या ओळी म्हणजे,अशक्य ही शक्य करतील स्वामी या आहेत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.