नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्र-मैत्रिणींनो, सगळ्यात जास्त लोकांनी म्हणजे स्वामी भक्तांनी स्वामी सेवेकर्यांनी विचारलेला प्रश्न तो म्हणजे घरात स्वामींचा फोटो कसा ठेवावा कोणता फोटो घ्यावा. आणि कोणत्या दिशेला तो फोटो लावावा फोटो कसा असावा म्हणजे कोणता कृपया आपण घ्यावा तर मित्रांनो तुम्ही फोटो घ्यायला जाणार असाल.
जेव्हा तुम्ही फोटो बघा तुम्हाला फोटो रेखीव असला पाहिजे तुमच्याशी बोलणारा फोटो असायला पाहिजे. तुम्हाला दिव्य दर्शन देणारा फोटो असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एकदा निरखून बघा सगळे फोटो बघा. आणि कोणता फोटो तुम्हाला आवडतो आहे.कोणत्या फोटोमधून तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन झाल्यासारखे वाटते.
आणि कोणता फोटो तुम्हाला काहीतरी बोलतोय असं वाटतंय तो फोटो तुम्ही फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. की कोणताही फोटो घ्या त्यामध्ये स्वामी समर्थ हे बसलेले असायला पाहिजेत. उभे असतील असा फोटो घ्यायचा नाही. फोटो मध्ये कोणता प्राणी असेल किंवा स्वामी समर्थ कोणत्या प्राण्यावर बसलेले असतील तर फोटो घ्यायचा नाही. साधा सरळ स्वामी बसलेले असतील असा फोटो घ्यावा.
आता फोटो कोणत्या दिशेला लावावा तर मित्रांनो फोटो कोणत्याही रूममध्ये लावा पण तो पूर्व आणि पश्चिम दिशेला लावावा म्हणजे पूर्व दिशेची भित असू द्या किंवा पश्चिम दिशेची भित असू द्या आता फोटो कसा लावावा तर मित्रांनो तुम्ही एखादी पाटावर तो फोटो ठेवू शकतात देवघरात पण काही फोटो भिंतीवर लावतात तर भिंतीवर आपण काय करतो खिळा मारून फोटो लटकतो पण हे चुकीचे आहे जेव्हा तुम्हाला फोटो भिंतीवर लावायचा असेल.
त्या आधी भिंतीवर एखादे अशी पाटी ठोका किंवा काच लावा किंवा एखादी फळी लाकडाची ठोका म्हणजे दोन खिळे लावा. त्यावर तो काच ठेवा किंवा फळी ठेवा आणि त्यावर फोटो ठेवावा ना. की लटकवा ना.की टागवा फोटो कधी पण भिंतीवर तुम्हाला लावायचा असेल तर फळी काच किंवा पाठ ठेवून तुम्ही तो ठेवावा फक्त फोटो खिळा टगाच नाही अत्यंत नियम महत्त्वाचा आहे तर मित्रांनो तुम्हाला फोटो कसा असावा कोणत्या दिशेला लावावा आणि कसा लावावा त्याचे उत्तर मिळालेच असतील .
सदरची माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका