मित्रांनो कर्ज काढण्याची इच्छा कुणाचीच नसते.मात्र कधीकधी आपली मजबुरी असते आणि आपल्याला कर्ज काढावं लागतं. नंतर परिस्थिती अशी बनत जाते की आपल्याला या कर्जाचे हप्ते सुद्धा वेळेवर फेडता येत नाही. हळूहळू या कर्जाचा डोंगर आपल्यावर निर्माण होतो. या कर्जाच्या ओझ्याखाली अनेक जण दबून जातात. आणि काय करावे ते सुचत नाही. श्री स्वामी समर्थांनी कर्जा विषयी सांगितलेल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो माणसाला जीवनात मध्ये घरा साठी गाडी साठी किंवा एखाद्या कामा साठी कर्ज कधी ना कधी घ्यावे लागते.
आणि मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपण घेतलेले कर्ज हे फिटत नाही कर्जाचे हप्ते नियमित जात नाही आणि कर्जाचा डोंगर नियमित वाढत जातो. पण बाही खूप वाईट वेळ समजली जाते एकदा माणसाने कर्ज घेतलं तर त्या माणसाचे संपूर्ण आयुष्य वाईट परिस्थितीत जाते समस्येत संकटात जाते.त्यासोबतच त्याच्या परिवाराला सगळं सहन करावं लागतं कर्ज घेणार माणूस कमावतो कमी आणि फेडतो जास्त अशी परिस्थिती होते म्हणून कर्ज असेल तर हा तोडगा करा याने कर्ज लवकर मुक्त होईल आणि तुम्ही या संकटातून बाहेर पडाल कर्ज नसेल तर तरी हा तोडगा करा पुढे कधीही कर्ज घेण्याची वेळ येणार नाहीं.
आणि त्याच बरोबर मित्रांनो खूप चमत्कारी शक्तिशाली हा उपाय आहे. मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये कर्जा विषयी सांगितलेल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितले आहेत. तर मित्रांनो तुमच्यावरही जास्त कर्ज झालेले असेल तर हे कर्ज दूर होण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितलेले आहेत आणि त्यामधीलच एक अत्यंत प्रभावी असा उपाय आज आपण पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला यामध्ये प्रमुख दोन काम आपल्याला या उपायांमध्ये करायचे आहेत.
तर मित्रांनो कोणत्याही त्या दोन गोष्टी आपल्याला या उपायांमध्ये करायचे आहे याबद्दलची सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो तुमच्यावर खूप कर्ज झालेले असेल किंवा खूप दिवसापासून झालेले कर्ज भेटत नसेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता परंतु मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला मेहनत सुद्धा करावे लागणार आहे म्हणजेच आपण नुसता हा उपाय करून शांत बसून चालणार नाही तर आपण जी काही मेहनत किंवा काम करत आहोत ते करत करत आपण या आपल्या वास्तुशास्त्राची आणि त्याचबरोबर ज्योतिष शास्त्राची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले उपाय नक्कीच केले पाहिजे.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी पहिले काम जे तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे रात्री बारा ते तीन या दरम्यान आपल्याला स्वच्छ हातावरून आपल्या देवघरांमध्ये बसायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचे वाचन 21 वेळा करायचे आहेत मित्रांनो वेंकटेश स्तोत्र तुम्हाला गुगल वर अगदी सहजरीत्या उपलब्ध होईल तेथून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तो एका कागदावर लिहून घ्या आणि त्याचा जप आपल्याला रात्रीच्या वेळी करायचा आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला इतक्या रात्री जप करून शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही संध्याकाळच्या वेळी जेव्हा देवपूजा करत असतात त्यावेळी केला तरी चालेल परंतु या माणसाचा आपल्याला 21 वेळा करायचं आहे.
आणि त्यानंतर मित्रांनो दुसरीची गोष्ट आपल्याला उपायांमध्ये करायचे आहे ती म्हणजे कर्जमुक्ती यंत्राची स्थापना आपल्या देवघरामध्ये आपल्याला करायचे आहे म्हणजे ज्यावेळी आपण यावर सांगितलेल्या मंत्राचा जप करणार आहोत त्यावेळी त्या कर्जमुक्ती यंत्राची आपल्याला पूजा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या मंत्राचा जप करायला आपल्याला सुरुवात करायची आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने हे कर्ज मुक्ती यंत्र तुम्हाला ऑनलाईन अगदी सहजरीत्या उपलब्ध होईल आणि जर झाले नाही तर गुगलवर तुम्ही सर्च करून त्याची प्रतिमा एका कागदावर काढून त्याची पूजन सुद्धा आपल्या देवघरांमध्ये करू शकतात मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने या दोन गोष्टी आपल्याला या उपायांमध्ये करायचे आहे यामुळे तुमचे जे काही कर्ज आहे ते लवकरात लवकर दूर होण्यास नक्की मदत होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.