अंघोळ करताना हा मंत्र बोलून अंघोळ करावी सर्व आजार, रोग, नजरदोष यातून होईल सुटका!

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही या अडचणी, संकटे येतच राहतात. म्हणजेच आपल्याला मेहनत करून कमावलेला पैसा हा अपुरा पडत जातो. घरामध्ये अनेक व्यक्ती वारंवार जर आजारी पडत असतील आणि त्यांच्या आजारांवरती आपला खूप सारा पैसा हा खर्च होत राहतो. तसेच अनेक प्रकारचे नजर दोष देखील आपल्या घराला होत असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये शांततेचे वातावरण राहत नाही. सतत काही ना काही अडचणी येत राहतात.

घरातील सदस्यांचे एकमेकांच्या बाबतीत अजिबात पटत नाही. त्यामुळे मग आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही. तर आज मी तुम्हाला असा एक चमत्कारिक मंत्र सांगणार आहे हा मंत्र जर तुम्ही अंघोळ करताना बोललात आणि नंतर अंघोळ केली तर आपले सर्व आजार, रोग तसेच नजर दोष असतील हे सर्व काही दूर होणार आहेत. तर हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला अंघोळ करण्याच्या अगोदर हात जोडून बोलायचा आहे.

हा खूपच चमत्कारिक मंत्र आहे. हा मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे. तर तुम्ही अंघोळला गेल्यानंतर तुम्हाला हात जोडून या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र काहीसा असा आहे

गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती
नर्मदे सिंधू कावेरी जले
अस्मिन सनिधिम करू
या मंत्राचा अर्थ असा होतो की, गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या नद्यांना आपण नमस्कार करून या नद्यांना आपण या पाण्याचे तीर्थ बनवा जेणेकरून माझ्या पापांपासून माझी सुटका होईल माझी पापांपासून मुक्तता होईल अशी प्रार्थना करायची आहे.

तर असा हा मंत्र जप एक वेळेस बोलून झाल्यानंतर आपणाला आपली अंघोळ आटोपून घ्यायची आहे आणि नंतर आंघोळ झाल्यानंतर तुम्ही आपल्या देवघरातील देवतांना नमस्कार करायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही दररोज या चमत्कारिक मंत्राचा जप आंघोळ करण्याआधी करायचा आहे. यामुळे तुमचे जे काही रोग असतील, आजार असतील, घराला नजर दोष लागलेली असेल तसेच पापांपासून मुक्ती तुम्हाला हवी असेल तर नक्की तुम्हाला भेटणार आहे. तर असा हा चमत्कारिक मंत्राचा जप तुम्ही देखील अवश्य दररोज अंघोळ करण्यापूर्वी अवश्य करा.

Leave a Comment