कोणत्याही शनिवारी करा हा उपाय; मुलांवरील संकट होईल दूर!

मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या मुलाबाबतीत भविष्याची चिंता ही असतेच. म्हणजेच आपले मूल हे चांगले शिकावे, चांगली प्रगती त्याची व्हावी, कोणत्याही अडचणी त्याला येऊ नयेत असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. प्रत्येकाच्याच घरी लहान मूल किंवा मोठे मूल असतेच आणि या मुलांची चिंता घरातील सदस्यांना सतत सतावत असते. तर आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मुलांवरील संकट हे नक्कीच दूर होईल.

त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. आपल्या मुलांची प्रगतीच होईल. तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही शनिवारच्या दिवशी करायचा आहे. जर तुम्ही कोणत्याही शनिवारी हा उपाय केला तरी चालतो. तुम्ही दोन शनिवार, तीन शनिवार केला तरीही चालतो किंवा तुम्ही एक शनिवार देखील हा उपाय केला तरीही चालतो.
यामुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट नक्कीच भेटणार आहे.

तुमच्या मुलांची प्रगती झालेली तुम्हाला नक्कीच दिसेल. कोणतीही अडचण तुमच्या मुलांना अजिबात येणार नाही. तर या उपायांमध्ये तुम्हाला दोन वस्तू मी सांगणार आहे यापैकी कोणत्याही वस्तूचा वापर तुम्ही केला तरीही चालतो. तर मित्रांनो आपल्याला कोणत्याही शनिवारी आपल्या मुलांना खुर्चीवर बसवायचे आहे आणि काळे तीळ आपणाला एखाद्या वाटीमध्ये किंवा ताटामध्ये, प्लेटमध्ये किंवा आपण आपल्या उजव्या हातामध्ये देखील घेऊ शकतो आणि हे काळे तीळ तुम्हाला आपल्या मुलांवरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे तसेच तुम्ही आरतीचे ताट जसे ओवाळता त्याप्रमाणे सात वेळा ओवाळून घ्यायचे आहे.

तसेच मित्रांनो काळे तीळ जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही काळे उडीद घेऊ शकता आणि ते देखील मुलांच्या वरून ओवाळू शकता. परंतु या दोन्ही वस्तू पैकी एकच वस्तू तुम्हाला घ्यायची आहे आणि सात वेळा उतरून मुलांच्या वरून घ्यायची आहे आणि नंतर ही वस्तू तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला दान करू शकता किंवा शनी मंदिरामध्ये जाऊन शनिदेवतेला अर्पण करू शकता.

तर मित्रांनो असा हा उपाय तुम्ही दोन शनिवार, तीन शनिवार किंवा एका शनिवारी देखील करू शकता. हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुमच्या मुलांमध्ये नक्कीच फरक जाणवेल. त्यांची प्रगती होईल. प्रत्येक कामात यश भेटेल. कोणत्याही अडचणी, संकटे त्याच्या जीवनात अजिबात येणार नाहीत. तर तुम्ही देखील आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा खास उपाय शनिवारच्या दिवशी आवश्य करून पहा. तुम्हाला फरक नक्कीच दिसेल.

Leave a Comment