मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडीअडचणी या येतच राहतात. म्हणजेच काही वेळेस आपणाला अशा काही समस्या, संकटे येतात. त्यातून आपल्याला मार्ग मिळत नाही आणि त्यावेळेस मग आपण हतबल होऊन जातो. घरातील वातावरण दुःखमय होते. सर्वजण चिंतेत राहतात. त्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी नांदत नाही लक्ष्मीचा वास राहत नाही. कुटुंबीयातील सदस्यांचे तब्येत बिघडते.
तर मित्रांनो तुमच्या सर्व काही अडीअडचणी असतील या सर्वांवर असे हे तोडगे मी सांगणार आहे हे जर तोडगे तुम्ही जर केले तर यामुळे नक्कीच तुमच्या घरातील वातावरण सुख समृद्धीचे राहील. सर्व अडीअडचणी दूर होतील. जे काही वास्तुदोष आहेत हे देखील नक्कीच दूर होतील. तर मित्रांनो हे नेमके तोडके कोणते आहेत चला तर मग जाणून घेऊया.
तर आपल्या खिशात चांदीचा चौकोनी तुकडा ठेवा. यामुळे आपल्या घरातील तिजोरी कायम भरलेली तुम्हाला दिसेल.
दररोज काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला. यामुळे आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदते. तसेच आपल्या घरामध्ये देशी गूळ आणि घरातील सर्व सदस्यांनी देशी गूळ खावा. पिंपळ,वड, निम व केळीच्या झाडाला नियमितपणे पाणी घाला. वास्तूदोष दूर करण्यासाठी कापूर खूपच प्रभावशाली मानले जाते. त्यामुळे तुम्ही जिना, टॉयलेट, दार या ठिकाणी जर वास्तुदोष असेल तर कापराची एक एक वडी अवश्य ठेवा.
यामुळे घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात. रात्री तांब्याच्या पेलामध्ये पाणी भरून आपल्या डोक्याजवळ ठेवा आणि सकाळी ते बाहेर फेकून द्या. घरामध्ये सकाळ-संध्याकाळ कापूर जाळा. तसेच आपल्या घरातील वातावरण हे सुगंधित राहायला हवे याकडे पुरेपूर काळजी घेणे गरजेचे आहे. झोपताना आपले डोके हे पूर्व दिशेला करून झोपायचे आहे.
कधीही आपले डोके दक्षिण दिशेला करून अजिबात झोपायचे नाही. तर मित्रांनो अशा या काही गोष्टी तुम्ही जर काटेकोरपणे पाळल्या तर यामुळे तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होतील. सर्व संकटे नक्कीच दूर होतील.