स्वामींची कृपा हवी असेल तर,.. तुम्हीही या स्वामींच्या पवित्र ग्रंथाचे पारायण करा !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, ‘श्री स्वामी समर्थ सारामृत’ विष्णू बळवंत थोरात यांनी स्वामी समर्थ सारामृत हा 21 अध्याय प्रासादिक पारायण ग्रंथ लिहिला. विष्णु बुवांचा जन्म रत्नागिरीतील पालशेत मध्ये झाला. व्यवसायाने ते शिक्षक होते. कुणी एका मारवाडी शंकर शेठ होता की, ज्या ज्यांच्या स्वामीभक्तीमुळे विष्णू बुवा देखील स्वामी भक्ती करू लागले आणि कोणतीही काव्यशक्ती त्यांना नसताना त्यांनी हा श्री स्वामी समर्थ सारामृत प्रासादिक ग्रंथ लिहिला.

आज हा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हा ग्रंथ कित्येक दशके झाले प्रत्येक घरामध्ये पुजला जातो. अनेक भाविक, लहान मुले, मुली, अनेक स्वामी भक्त गेले कित्येक दिवस हे या श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करीत आहे. स्वामींची सेवा करीत आहे. श्री स्वामींची भक्ती करायची असेल. स्वामींची कृपादृष्टी हवी असेल तर, तुम्ही देखील स्वामी चरित्र सारामृतचे पारायण नक्की करा.

याच पारायण तुम्ही कधीही करू शकता. पारायण करत असतात तुम्ही रोज एक एका अध्यायाचे पटन केले तरीदेखील चालू शकते किंवा तीन अध्यायाचे रोज पटन केले तरी चालू शकते. अशा प्रकारे जर तुम्ही हे पारायण केले तर नक्कीच तुम्हाला स्वामींची सेवा करण्याचा लाभ मिळेल. जर तुम्हाला जमत असेल तर, तुम्ही हा संपूर्ण सारामृत ग्रंथ एका दिवसात देखील वाचू शकता.

त्याचे एक दिवशी पारायण देखील करू शकता. परंतु काही लोकांना पारायण करण्याची खूप इच्छा असते पण काही कारणास्तव त्यांना ते शक्य होत नसते. अशा लोकांनी या सारा अमृताचे रोज एक अध्याय याप्रमाणे जर पठण केले तर नक्कीच त्यांना याचे पारायण करता येईल. आजच्या या धावपळीच्या जीवनात नक्कीच तुम्ही या ग्रंथाचे पारायण करा.

तुम्हाला नक्कीच समाधान वाटेल घरामध्ये सुख शांती येईल. स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर होईल. कामामध्ये तुमचे मन रमेल. काम करताना उत्साह निर्माण होईल. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश येईल. तुमच्या सकारात्मक निर्माण होईल आणि तुम्ही काम करत असताना तुम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी निर्माण होणार नाही.

अशाप्रकारे या ‘श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे’ तुम्ही देखील 21 अध्याय पारायण तुम्हाला जमेल त्याप्रमाणे करा. नक्कीच तुमच्यावर स्वामीचे कृपा होईल व स्वामींची सेवा करण्याचे भाग्य तुम्हाला मिळेल.

Leave a Comment