नमस्कार मित्रांनो
मित्रांनो, जर आपल्या घरात कोणी आजारी असेल तर, आपल्याला सतत असे वाटत असते की, त्या व्यक्तीचा आजार घरातून निघून जावा. त्याची पिढा दूर व्हावी. त्याला होणारा त्रास निघून जावा व तो सुदृढ बनावा. यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. असाच एक उपाय आज आपण या लेखातून जाणून घेणार आहे की, जो केल्याने त्यांचे आजारपण दूर होईल.
आजारी व्यक्तीची पिढा, रोग निघून जावे म्हणून आपण अनेक औषध उपचार करत असतो. परंतु काही वेळेला या औषधी उपचारांचा सुद्धा प्रभाव दिसून येत नाही. म्हणूनच आज आपण एका मंत्र पाहणार आहोत की, ज्या मंत्राचा उच्चार केल्यामुळे ही पिढा कमी होण्यास मदत होते. या मंत्राचा उच्चार आपण जस जसा करत जाऊ तस तसा त्याचा फायदा आपल्याला दिसून येईल.
हा मंत्र आपण कुठेही बसून करू शकतो किंवा कामांमध्ये असताना देखील करू शकतो. ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी देखील आपण या मंत्राचा जप केला तरी देखील या प्रभाव आपल्याला होत असतो. या मंत्राबरोबरच आपण औषधी उपचार करणे देखील गरजेचे आहे. औषध उपचाराला मंत्राची जोड मिळाली तर हजार नक्कीच लवकरात लवकर बरा होईल.
या मंत्राचे आपण सतत उच्चारण केलं तर, नक्कीच आपल्याला त्यांचा फायदा दिसून येईल. हा मंत्र बजरंग बली चा मंत्र आहे. या मंत्राचा प्रभाव आपल्याला त्वरित सुनी येणार नाही. परंतु जस जसा आपण या मंत्राचा उच्चार जास्त जास्त प्रमाणात करू तस तसा याचा प्रभाव झालेला आपल्याला दिसून येईल.
तो मंत्र म्हणजे
बल बुधि बिद्या देहु मोहि हरहु कलेह बिकार ।
नासै रोग हरै सब पीरा। जपत निरंतर हनुमत बीरा ।
हा बजरंग बली चा मंत्र तुम्ही सतत तुमच्या मुखामध्ये राहू द्या नक्कीच तुम्हाला झालेला आजार लवकरात लवकर बरा होईल.
अशाप्रकारे या मंत्राचे उच्चार दररोज तुम्ही करत रहा. नक्कीच तुम्हाला होणारा आजारातून तुम्ही लवकरच निघून जाईल. कोणताही प्रकारची व्याधी तुमच्या मध्ये राहणार नाही.