नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगणार आहे महालक्ष्मीचा महामंत्र यामुळे तुमच्या घरी सुख समृद्धी पैसा धनदौलत सुख, शांती सर्वकाही मिळेल. घरातील गरिबी नाहीशी होईल. तुमच्या घरावर पैशाचा वर्षाव होईल. तुमची तुमच्या उद्योगधंद्यात नोकरीत भरभराट होईल. वैभव प्राप्त होईल.
यासाठी रोज सकाळी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून श्री महालक्ष्मीचा महामंत्र म्हणावा. प्रथम घरातील देवाची पूजा करावी त्यानंतर खाली दिलेला मंत्र 11 वेळा मनोभावे म्हणावा.
एक तांब्या घेऊन त्याला हळदी कुंकू लावा कडेने रांगोळी काढा. एक छोटासा पाट तो स्वच्छ धुवा पुसा आणि त्यावर एक स्वच्छ धुतलेले वस्त्र किंवा नवीन कापड घालून त्यावर तांब्या ठेवावा. तांब्यात थोडं पाणी घाला त्यात खाऊची पाच पाने किंवा आंब्याची पाच पाने घालून नारळ ठेवावा. म्हणजेच जशी आपण मार्गशीष महिन्यात दर गुरुवारी तांब्या पुजतो त्या पद्धतीने पूजा मांडावी.
मित्रांनो, दर शुक्रवारी दानधर्म करावा. दारात कोण भिकारी आला असेल, कोण गरजू असेल तर त्याला अन्नदान करावे. काहीच नाही जमलं तर एखाद्या लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन आपण देवीच्या चरणी आपल्याला जमेल इतके पैसे अर्पण करावेत किंवा तेथील मदत पेटीत दान करावे.
लक्ष्मीचे मंदिर नसेल तर आपल्या घराच्या जवळपास कोणत्याही देवाचे मंदिर असुदे तेथे जाऊन आपण आपले जमतील तितके पैसे अर्पण करावेत किंवा दान पेटी दान करावेत.
हा मंत्र तुम्ही घरातील सकाळची पूजा झाल्यानंतर शांतपणे बसून डोळे झाकून म्हणावयाचा आहे. तसंच जमलं तर मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस सुद्धा म्हणजे तिन्हीसांजेच्या वेळी आपल्या घरातील डाव्या बाजूला मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावून पाच वेळा हा मंत्र म्हणावा.
चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणता आहे तो मंत्र…
महालक्ष्मी च विद्महे,
विष्णुपत्नी च धीमहि,
तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात्।
ॐ श्रीं श्रीं महालक्ष्म्यै श्रीं श्रीं ॐ नम:।
हा मंत्र म्हटल्यामुळे मित्रांनो तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव निर्माण होईल. तुम्ही सुद्धा नेहमी प्रसन्न रहाल. तुमच्या हातातून चांगली काम होतील असं काहीतरी करत राहा.
घरातील सगळ्या लोकांना प्रसन्न ठेवा. घरातील किंवा बाहेरील कोणत्याही व्यक्तीना दुखवू नका.
मग पहा तुम्हाला काहीच दिवसांनी मंत्राने या मंत्राच्या प्रभावाने यश मिळत राहील. तुमच्या घरी लक्ष्मी नांदेल. पैशाचा वर्षाव होईल. कोणत्याही मार्गाने पैसा आपल्या घरी येत राहील. जे काम तुम्ही कराल त्यात तुम्हाला यश मिळत जाईल.
पण यश मिळाल्यानंतर उतू नका मातू नका. कारण माता लक्ष्मी की चंचल असते.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतद्वारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती.
मित्रांनो अशाच वास्तुशास्त्र, ज्योतिष शास्त्र, पितृदोष निवारण, वेगवेगळ्या प्रापंचिक अडचणी, समस्या या सर्वावरील उपाय याची माहिती घेण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.