सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी बोला ‘हे’ स्वामींचे 2 मंत्र : दोन दिवसात चमत्कार दिसेल : आनंदाची बातमी ऐकायला मिळतील !

नमस्कार मित्र -मैत्रिणींनो,

मित्र -मैत्रिणींनो, ज्यांच्यावर स्वामींची कृपा आहे. ती व्यक्ती जर भिकारी असली तर तिला राजा बनण्यास काही वेळ लागत नाही. रंकाचा राव करण्याची ची ताकद स्वामी समर्थ महाराजांना मध्ये आहे. मानवाचे आयुष्य हे सुख, दुःखाने भरलेले आहे.

 

आपली वेळ चांगली असली तर आपल्याला प्रत्येक गोष्टींमध्ये यश मिळतच असते. थोड्याशा कष्टाने भरपूर यश मिळत असते. परंतु कधी कधी अशी होते, आपली वेळ चांगली नसते व आपण कष्ट भरपूर करतो. त्या कष्टाचे म्हणावं तसे फळ आपल्याला मिळत नाही.

 

अशा वेळी आपण आपल्या नशिबाला दोष देतो परंतु लक्षात ठेवा. स्वामींच्या शक्तीपुढे आपले नशीब देखील फिके पडत असते. स्वामींच्या नामस्मरणाने देखील आपल्या नशिबाचे दरवाजे उघडत असतात. आपली जर स्वामींवर निष्ठा भक्ती असेल तर आपले नशीब उजळण्यास फार वेळ लागत नाही.

 

हे यश मिळण्यासाठी अर्थातच त्याला कष्टाची जोड असणे गरजेचे असते. म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांचे दिवसातून एकदा तरी नाव आपल्या मुखामध्ये असले पाहिजे. आजच्या लेखामध्ये आपण असे दोन मंत्र पाहणार आहोत. याच्या नुसता उच्चाराने आपले भाग्य उजळणार आहे.

 

रात्री झोपताना सकाळी उठताना स्वामींचे हे नाव आपल्या मुक्कामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी म्हणजे सर्व जगाचे पालन करते. त्यातला पहिला मंत्र असा आहे, की “ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ आय नमः” हा साधा आणि सोपा मंत्र आपले जीवन बदलून टाकेल.

 

दुसरा मंत्र म्हणजे ओम श्री स्वामी समर्थ आय नमः वरीलपैकी कोणत्याही एका मंत्राचा सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी मंत्राचे उच्चारण केल्याने आपल्यावर कोणतीही वाईट वेळ येणार नाही. जीवनातील दुःख, भय, नैराश्य कायमचे निघून जाईल.

 

व आपल्या जीवनामध्ये सदैव सुख समाधान शांती कायमची राहते. तुमची सर्व कामे सुरळीत मनासारखे होतील स्वामींवर श्रद्धा ठेवा. स्वामींचे नामस्मरण करा, स्वामींच्या मंत्राचा जप करा, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिऊ नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. असे पदोपदी स्वामी आपल्या भक्तांना सांगत असतात व त्या पद्धतीने त्यांचे रक्षण देखील करत असतात.

 

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

 

अशाच प्रकारच्या नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेज ला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment