नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो कधी कधी असे होते की स्वामी आपल्या सेवेमुळे प्रसन्न होतात. व आपल्याला आशीर्वाद देतात याचा अर्थ असा की स्वामींचा आपल्यावर आशीर्वाद त्याचबरोबर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर आहे असे समजावे. त्यामुळे आपल्या जीवनातील दुःख त्रास सर्व काही दूर होणार आहेत. आपल्या आयुष्यामध्ये सुख, दुःख आहे ऊन सावली प्रमाणे असतात.
ज्या ठिकाणी सुख आहे त्याठिकाणी दुःख देखील आहे ज्याप्रमाणे ऋतुमान बदलत जातात, त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख देखील येतात जातात. दुःखा मागून सुख हे येतच असते. हे चक्र सतत चालू असते आपल्या आयुष्यामध्ये सुख येणार आहेत, याबद्दल स्वामी समर्थ महाराज काही संकेत देत असतात. आणि या संकेतांमुळे आपल्याला असं समजते की आपल्या आयुष्यामध्ये काय तरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत किंवा सुख येणार आहे.
सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी आपण आपला चेहरा आरशामध्ये पाहतो यावेळी आपल्या चेहर्यावर एक विशिष्ट प्रकारची चमक येते. आपलाच चेहरा आनंदीबाई दिसू लागतो त्यावेळी असे समजावे. की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले घडणार आहे. व आपले प्रगती होणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान येणार आहे याबद्दल आपला चेहरा आपल्याला संकेत देत असतो.
आपले डोळे फडफडणे हे देखील आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले घडणार आहे. याबद्दलचे संकेत देत असतात. स्त्रियांसाठी डावा डोळा फडफडणे व पुरुषांसाठी उजवा डोळा फडफडणे अतिशय शुभ असते. असे डोळे आपली वारंवार पडत असतील तर असे समजावे की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले घडणार आहे. सुख समाधान वाढवणार्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहेत.
आपल्या घरासमोर वारंवार हंबरत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्या घरांमध्ये लवकरच लक्ष्मीमातेचे आगमन होणार आहे. देवी महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे असे समजावे एखादे माकड आपल्या छतावर काहीतरी खात बसले असेल व ते खात असताना तेथे आजूबाजूला ते पडणे, व ते माकड तेथून निघून जाणे, हादेखील एक शुभ संकेत आहे. असे जर घडले तर आपल्या घरामध्ये भरपूर धनधान्य येणार आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरात लक्ष्मी मातेचे आगमन होणार आहे असे समजावे.
जर आपल्या स्वप्नांमध्ये आपण गोमातेची सेवा करत आहे असे जर दिसले व आपल्याला खूप आनंद झाला आहे. असे असे जर झाले तर हे देखील शुभ संकेत आहेत. आपल्याला धनप्राप्ती होणार आहे असे समजावे आपण कपडे बदलत असताना आपल्या देशातील काही नानी खाली पडली तर अत्यंत शुभ असते आपल्यामध्ये धनाची आगमन होणार आहे याचे संकेत आहेत.
जर आपण आपल्या घरातल्या व्यक्तींबरोबर चर्चा करत असाल आणि त्या ठिकाणी एखादी चिमणी न घाबरता आपले बोलणे तेथे बसून ऐकत असेल तर, आपले ते शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडणार आहे. असे समजावे जर आपण लग्न ठरवण्यासाठी जात असाल, व आपल्या समोरून एखादी स्त्री सोळा शृंगार करून आपल्या समोरून गेली तर असे समजावे. आपल्याला मिळणारा जोडीदार सर्वगुणसंपन्न आहे असे समजावे. असे संकेत स्वामी समर्थ महाराज आपल्याला देत असतात.
मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकच केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.