तुमच्या घरावर कोणतीही बाधा दोष तर नाही ना ? ‘हे’ संकेत आहेत घरावर असलेल्या संकटाचे : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो तुमच्या घरावर कोणती करणी बाधा दोष तर नाही ना ?  हे संकेत आहेत तुमच्या घरावर येणाऱ्या संकटांचे तर चला तर जाणून घेऊया काय आहे ते संकेत आणि कसे जायचे ते? 

मित्रांनो आपल्या घरावर कधीकधी करणी बाधा झालेली असते.  घरात नकारात्मकता असते. वाईट शक्‍ती आपल्या घरावर असते घरात असते. मित्रांनो यासाठी आपल्याला काही संकेत मिळतात की आपल्या घरावर कोणी करणी केली आहे का ?  त्याची बाधा आहे का कोणते संकट येणार आहे?

मित्रांनो कोणी आपल्या घरावर करणी बाधा केली आहे. त्यामुळे नकारात्मकता वाढून आपल्यावर संकट तर येत नाहीत ना हे आपण पाहिले पाहिजे. मित्रांनो यासाठीही काही संकेत असतात की कोणी आपल्या घरावर करणी बाधा केली आहे की नाही.

मित्रांनो यातील पहिला संकेत आहे आपल्या घरी सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतं. कुटुंबातील एखाद्या सदस्याला कितीही दवाखाने केले कितीही उपचार केले तरी तो बरा होत नाही सतत आजारी राहतो.

तसेच घरातील इतर सदस्य हि कोणी ना कोणी आजारी पडत असतात. वरचेवर तब्येतीच्या कुरबुरी सुरू असतात. तर हा पहिला संकेत आहे की तुमच्या घरावर कोणीतरी करणी बाधा केली आहे.

मित्रानो दुसरा संकेत आहे पगार खूप येतो पैसा खूप येतो पण तो घरात टिकत नाही.

घरात आलेला पैसा पाण्यासारखा खर्च होतो. कितीही टिकवण्याचा प्रयत्न केला तरी तो खर्च होत जातो. मित्रांनी हासुद्धा संकेत आहे कोणीतरी आपल्यावर करणी केल्याचा. मित्रांनो प्रत्येक कामात अडथळे येणे. कितीही मेहनत केली, कितीही कष्ट केले तरी काम पुर्ण न होणे. हे ही संकेत आहेत घरावर करणी केल्याचे.

मित्रांनो घरात सतत कलह वादविवाद भांडण तंटे होणे. घरातील व्यक्तींचे एकमेकांशी सतत वाद होणे. कोणत्याही गोष्टीत एकमत न होणे. हा ही संकेत आहे कोणीतरी तुमच्यावर बाधा केल्याचा. मित्रांनो घरातील व्यसनी माणूस सतत व्यसन करतो. त्याला व्यसन करण्याशिवाय दुसरे काहीच सुचत नाही.

कितीही समजावले तरी तो कुणाचे ऐकत नाही व्यसनच मग्न राहतो. व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्तीचे घरातील कोणत्याही जबाबदारीकडे त्याचे लक्ष नसते. त्याला कोणाची काळजी नसते व्यसनामुळे त्याला जगाचे भान नसते.

बायको, मुलं, भाऊ, बहीण, आई वडील यांची त्यांना पर्वा नसते. हा संकेत सुद्धा कोणीतरी बाधा केल्याचा असतो. मित्रानो पुढचा संकेत आहे घरात अपघात होणे. सतत कुणीतरी घरात पडणे कोण स्टुलवरून पडेल, खुर्चीवरून पडेल, जिन्यावरून पडेल आणि हात पाय फॅक्चर होतील.

मित्रांनो वरील पैकी कोणतेही संकट तुमच्या घरात दिसत असेल तर तुम्ही समजून जावं की तुमच्या घरावर कोणीतरी करणी केली आहे बाधा केली आहे. मित्रांनो त्यामुळे घरात करणी बाधा केल्यामुळे नकारात्मक शक्तीचा संचार आहे. या समस्येवर कोणता उपचार करावा काय उपाय करावा हे तुम्हाला सांगणार आहोत.

मित्रांनो यासाठी खूप सोपा उपाय आहे रोज संध्याकाळी घरात धूप किंवा अगरबत्ती किंवा कापूर किंवा लोभान जाळावे. याचा होणार आतून पूर्ण घरात पसरावा. म्हणजेच घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याचा धूर पोहोचावा.

मित्रांनो जर संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती किंवा कापूर किंवा लोभान जाळून पूर्ण घरात धूर पसरवला तर या धुरामुळे घरातील दोष- बाधा दूर होते. घरातील सगळी नकारात्मक शक्ती निघून जाते. सकारात्मक शक्ती वाढीस लागते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात वसून धनलाभही होतो.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment