दर महिन्याला पगार झाला किंवा कोणतेही पैसे मिळाले तर ‘हे’ एक काम करा : पैशाला बरकत राहील खर्च कमी होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र- मैत्रिणींनो, दर महिन्याला पगार झाला किंवा कोणते पैसे मिळाले, व्यवसायातून नफा मिळाला, कुठल्याही मार्गाने पैसे आली तर करा फक्त हे काम करा पैशाला बरकत येईल खर्च कमी होईल! पैसे भरपूर शिल्लक पडतील.

हा उपाय केल्याने आपल्या पैशाला वाटा फुटणार नाहीत व आपल्या पैसा पाण्यासारखा वाहक जाणार नाही. आपल्याजवळ आलेला पैसा आपल्या घरांमध्येच राहील. तो पैसा सत्कारणी लागेल अनाठाई खर्च देखील आपला याने थांबेल.

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये एक ते दहा तारखेपर्यंत कोणाचा तरी कोणाचा पगार येतच असतो. मग तो व्यापार असुदे धंदा असू दे, उद्योग असू दे, किंवा नोकरी असुदे, कोणत्याही व्यवसायातून महिन्यातून एकदा आपल्या घरामध्ये पैसा येत असतो.

आपण काहीही करत असू दे महिन्याच्या सुरुवातीला आपल्या घरामध्ये पगार हायेत असतो. मग पगार थोडा असू दे किंवा जादा असू दे पैसे आपल्या घरामध्ये येत असतात. ती रक्कम घरात आल्यानंतर हा एक उपाय केल्याने त्याचा लाभ आपल्याला व आपल्या घरातील सर्व मंडळींना होणार आहे.

हा पगार आपल्याला महिना भरपूर आहेत त्या पैशाला बरकत येईल पैशाला पैसा घरामध्ये वाढत जाईल. पैशाची कमतरता कधीही जाणवणार नाही. हे होण्यासाठी आपल्याला फक्त एवढेच करायचे आहे. ज्या वेळी आपला पगार येतो किंवा नफ्यातील उरलेला पैसा तो आपल्या सर्व देवघरामध्ये घेऊन जायचा आहे.

आपल्या पगाराची रक्कम देवघरामध्ये ठेवून त्यांना हळदीकुंकू लावावे. व अक्षदा टाकावी व त्यांना मनोभावे प्रार्थना करावी. नमस्कार करून झाल्यानंतर ते पैसे दिवसभर रात्रभर देवार यामध्ये ठेवायचे आहेत. त्या पैशांना चुकूनही हात लावायचा नाही. किंवा त्यातील पैसे खर्च देखील करायचे नाहीत.

मित्रानो कितीही अडचणी आल्या तरी त्यातील एकही रुपया त्या दिवसासाठी खर्च करायचा नाही. कोणालाही द्यायचे असतील तर तो एक दिवस सोडून दुसऱ्या दिवसापासून ते पैसे आपण त्यांना देऊ शकतो. फक्त पूजा केलेल्या एक दिवस तेवढा आपल्याला पैसे कुणालाही द्यायचे नाहीत.

हा उपाय नक्की करून पहा आपल्या पैशाला येईल बरकत होईल पैशाला पैसा असा आपल्या घरामध्ये येत जाईल. आपला पैसा विनाकारण कोठेही खर्च होणार नाही. 

फक्त एकच दिवस पगार झालेल्या दिवशी हा पैसा आपल्या देवघरामध्ये हळदीकुंकू लावून पूजा करा. म्हणजे सर्वकाही चांगले होईल.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment