घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल, अडचणी असतील, प्रगती होत नसेल तर हे माहीत करून घ्या : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो,

मित्र- मैत्रिणींनो, काही घरांमध्ये नेहमी भांडण तंटा होत असतो, घरात सुख शांती नांदत नाही तेव्हा काही जण सांगतात की वास्तुदोष असेल तर असं होऊ शकतं.

मित्र- मैत्रिणींनो, तुम्हाला तुमच्या घरात सुख शांती हवी असेल,  सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर तुम्हाला स्वभावाबरोबरच तुमच्या वास्तूतही काही बदल करावे लागतील.

मित्र- मैत्रिणींनो, तुमच्या घरात तुमच्या ऑफिसमध्ये, उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तुमच्या आजूबाजूला शेजारी सुख शांती नांदावी घरातील भांडण-तंटे आणि कलह संपावा यासाठी काही वास्तु टिप्स तुम्हाला सांगणार आहे.

मित्र- मैत्रिणींनो, वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि पश्चिम या दिशा अधिक ऊर्जा देणाऱ्या आहेत. या दिशेने आपण काही वस्तू ठेवल्या तर आपल्या घरातील आरोग्य चांगले राहते. सुख संपत्ती शांतता नांदते. सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या घरात होतो.

मित्र- मैत्रिणींनो, आपल्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला नसावा म्हणजे आपल्या दारात दक्षिणमुखी नसाव. असं म्हटलं जातं मृत व्यक्तीचे पाय दक्षिण दिशेला केले जातात त्यामुळे या दिशेला अशुभ म्हणतात.

मित्र- मैत्रिणींनो, आपल्या घराचे दार दक्षिण दिशेला असेल तर त्या दरवाजाच्या समोर एक मोठा आरसा लावावा त्यामुळे घरात येणारी नकारात्मक शक्ती नष्ट होते. 

मित्र- मैत्रिणींनो, आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ शौचालय असूनही मुख्य दरवाजातून सकारात्मक शक्ती येत असतात यामुळे आपलं शौचालय हे आतल्या बाजूला किंवा एखाद्या कोपर्‍यात असावे.

मित्र- मैत्रिणींनो, अलीकडे शोभेसाठी घरात झाडे लावली जातात कुंड्या ठेवलेले असतात त्यामध्ये छोटी छोटी गोष्टी असतात ती सजावटीसाठी खुपच छान दिसतात.

पण मित्र- मैत्रिणींनो, आपल्या झोपण्याच्या खोलीत किंवा बेडरूममध्ये शो ची झाडे लावू नयेत. शो च्या कुंड्या ठेवू नयेत. 

कारण वनस्पती रात्री कार्बन-डाय- ऑक्‍साईड सोडत असतात त्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो.

मित्र- मैत्रिणींनो, सकाळी उठल्यानंतर एक आपल्या देवांचा फोटो पहा. तसेच 5 ते 10 मिनिटं किंवा तुम्हाला जमेल तितका वेळ मेडिटेशन करा. थोडाफार व्यायाम करा.

मित्र- मैत्रिणींनो, या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमच्या घरात सुख शांती नांदेल तुमच्या घरात भांडण तंटे होणार नाहीत नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल.

मित्र- मैत्रिणींनो, यामुळे तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटेल यामुळे तुमची काम व्यवस्थित पार पडतील.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment