नमस्कार मित्र- मैत्रिणींनो
मित्र- मैत्रिणींनो आपणा सर्वांना हे माहीत नसते की आपली कुलदेवता कोणती आहे. त्याची माहिती कशी घ्यावी आणि या कुलदेवतेच्या नावाने आपण कळसाची पूजा आपल्या घरात कशी करावी त्यामुळे आपल्याला कुठली अडचण येईल की काय या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
मित्र-मैत्रिणींनो आपणा सर्वांना माहिती आहे की प्रत्येक देवीचा वार मंगळवार किंवा शुक्रवार दोन्ही पैकी एक वार निवडून त्या दिवशी आपल्या घरामध्ये कळसाची स्थापना करावी. हा कळस स्थापन करत असताना आपल्याला शेंडी सकट एक नारळ लागणार आहे त्याचबरोबर सुपारी तांब्याचा तांब्या व खाऊची पाने किंवा आंब्याची पाने कळस पुसण्यासाठी आपल्याला लागणार आहेत.
मित्र-मैत्रिणींनो आठवड्यातील शुक्रवार किंवा मंगळवार दिवस निवडून आपण सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर देवघरामध्ये नेहमीची देवपूजा आवरून झाल्यावर एक तांब्या घ्यावा. त्या तांब्या मध्ये शुद्ध पाणी घ्यावे पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये रुपयाचे नाणे घालावे नंतर पाणी लावून त्यावर नारळ ठेवावा हळदीकुंकू लावून पूजा करावी .
मित्र-मैत्रिणींनो आपली ही पुजा करत असताना अत्यंत मनापासून ही पूजा करावी ही पूजा मनापासून केल्याने त्या कळसा मध्ये आपल्या कुलदेवी चे अस्तित्व निर्माण होते व आपली कुलदेवता आपल्या घराचे रक्षण करते कोणत्याही प्रकारचा त्या घरातील लोकांना त्रास होत नाही
आणि मित्र-मैत्रिणींनो ह्या कळस आतील पाणी व पाने आठ दिवसातून एकदा बदलायची आहे हे पाणी कोठेही नव्हता आपल्या परसबागेमध्ये किंवा झाडांना हे पाणी घालावे.
या पद्धतीने जर आपण आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण केले तिची पूजा केली तर आपल्या कुटुंबामध्ये वाईट गोष्टी घडणार नाहीत घर आपले सुखी समाधानी होईल आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही आपल्या घरातील सर्व सदस्य गुण्यागोविंदाने समाधान कारक आपल्या घरामध्ये राहतील.
मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धा अशी संबंध जोडू नये. ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेज ला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.