- नमस्कार मित्र- मैत्रिणींनो
मित्र- मैत्रिणींनो तुमच्या पाकिटात पर्समध्ये किंवा दुकानाच्या गल्ल्यांमध्ये यातील वस्तू पैकी एक वस्तू ठेवा. म्हणजे आपल्याला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही. चारही बाजूंनी आपल्यावर पैशाचा पाऊस पडेल. आणि आपल्या हातून वेळ वायफळ खर्च देखील होणार नाही.
या वस्तूंमुळे आपले सदैव रक्षण होईल आपल्यावर कोणतेही संकट अडचणी येणार नाहीत. मित्रांनो महिला पुरुष किंवा शिकणारे विद्यार्थी यांच्या जवळ पाकीट ठेवतच असतात. महिला असतील. तर त्यांनी आपल्या पर्समध्ये ठेवावेत. व पुरुष असे त्यांनी पाकिटामध्ये ह्या तीन पैकी एक वस्तू ठेवावे.म्हणजे आपल्याला पैशाची कमतरता कधीच भासणार नाही.
महिलांनी व पुरुषांनी आपल्या गल्ल्यांमध्ये या तिन्ही वस्तू ठेवल्या तर उत्तमच आहे. पण जर समजा आपण या तिन्ही वस्तू जर एकत्र ठेवू शकत नसाल, तर तीन पैकी एक कोणतीही वस्तू आपण आपल्या जवळ किंवा दुकानांमध्ये ठेवू शकतो. याने देखील आपल्याला फरक पडतो. व आपल्याला पैशाची कमतरता जाणवणार नाही.
यातील पहिली वस्तू आहे, ती म्हणजे कुबेर यंत्र मित्रांनो कुबेर यंत्र पूजा सामग्री दुकानांमध्ये किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये नाहीतर, ऑनलाईन देखील आपण हे यंत्र मागू शकतो. कुबेर हे धनाचे अधिपती आहेत.
हे कुबेराचे यंत्र आपण आपल्या पर्समध्ये किंवा पाकीटात ठेवलं तर जणांमध्ये वाढ होते धनाची वृद्धी होत जाते. आपल्याला कसल्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही. त्याच बरोबर धनाचा व्यर्थ खर्च देखील होत नाही. आणि कुबेर देवांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो.
मित्रानों दुसरी वस्तू म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्याला आपल्या पर्समध्ये,पाकिटामध्ये किंवा दुकानाच्या गल्ल्यांमध्ये ठेवायचा आहे. याने स्वामींचा आशीर्वाद राहतो
कोणतेही संकट अडचणी येत नाहीत.
धनाची देखील कमतरता भासत नाही. त्यामुळे मित्रांनो आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये बस ना एवढा फोटो स्वामी केंद्रातून किंवा ऑनलाईन मागून घेऊन हा फोटो आपण आपल्या पर्समध्ये ठेवू शकता.
मित्रांनो तिसरी वस्तू म्हणजे तुळशीचे पान तुळशीचे एक पान घेऊन ते आपल्या पर्समध्ये पाकीट मध्ये किंवा दुकानाच्या गल्ल्यामध्ये ते तुळशीचे पान आपल्याला ठेवायचे आहे. हे तुळशीचे पान ठेवत असताना आपल्याला कुणी पाहणार नाही, किंवा ती तुळशीचे पान कोणाच्या दृष्टीस पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.
व त्या तुळशीच्या पानाला वारंवार आपला हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कोणालाही न सांगता गुमान आपल्या पर्समध्ये पाकीट मध्ये किंवा दुकानाच्या गल्ल्यांमध्ये आपल्याला हे तुळशीचे पान ठेवायचे आहे.
हे तुळशीचे पान वाळल्या नंतर बदलून दुसरे तुळशीचे पान ठेवायचे नाही. आपले जे जुने तुळशीचे पान आहे तेच पान ठेवायचे आहे. व ते तुळशीचे पान कोठेही फेकू नये, तसे केल्यास त्याचा आपल्याला लाभ होणार नाही. पहिल्यांदा ठेवलेले तुळशीचे पान जसेच्या तसे कायमस्वरूपी आपल्या जवळ ठेवावे.
तेव्हा आलेले तुळशीचे पान बदलायचे देखील नाही किंवा फेकून देखील द्यायचे नाही. तर या तीन वस्तू आपण आपल्या पाकिटामध्ये ठेवू शकता. किंवा यापैकी कोणतीही एक ठेवली तरी चालेल त्या वस्तू आपल्या जवळ ठेवल्याने आपल्याला पैशाची कधीच कमतरता भासणार नाही. आपले जीवन सदैव व आनंदमय होऊ शकते.
मित्रांनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.