सुटलेले पोट, वाढलेली चरबी कमी करा फक्त आठ दिवसात : घरगुती सोपा रामबाण उपाय

 

 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

 

मित्र-मैत्रिणींनो, आपले सुटलेले पोट आणि वाढलेली चरबी कमी करणे आता फक्त आठ दिवसात शक्य होत आहे. जाणून घेऊया या बद्दलची सविस्तर माहिती…

मित्रांनो आज- काल प्रत्येकाचेच पोट सुटत आहे. यामध्ये महिला असोत पुरुष असोत अथवा कोणत्याही वयाचे तरुण-तरुणी असोत. हल्लीच्या काळात सर्वांचे पोट सुटत आहे. तसेच पोट सुटल्याने या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा बांधा आता एका वेगळ्याच प्रकारे दिसत आहे.

 

त्यामुळे पर्सनॅलिटी तर मार खातेच.

याच बरोबर स्वतःला खूप सुस्त वाटतं. कुठल्याही कामात इंटरेस्ट राहत नाही. अवघड कामे करताना त्रास होतो. खाजगी बाबींचा विचार करायला गेलं तर पती-पत्नीचं वैवाहिक जीवन म्हणावे तसे पूर्ण होत नाही. आणि अनेक गोष्टींना आपणाला मुकावे लागते.या वाढलेल्या पोटामुळे पोट दुखी, गॅसेस, पाठीला ओढ लागणे, मान दुखणे इत्यादीही त्रास होऊ लागतात.

 

अशा प्रकारचा त्रास होण्यासाठी हल्लीच्या काळात अनेक कारणे आहेत. उदाहरणा दाखल विचार करायचं म्हटलं तर हल्ली कुणाचंही म्हणावं तितकं सायकलिंग अथवा चालणे होत नाही. प्रत्येक जण बाईक अथवा दुचाकीवरून स्वार होऊन जातो. सायकलिंग नसल्याने शरीराला कुठल्याही प्रकारचा तान न पडल्याने पोटावर वाढणारी चरबी वाढत जाते आणि नाना आजार वाढू लागतात.

 

याशिवाय हल्लीच्या काळामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच लोक आपल्या शरीराकडे लक्ष देतात आणि तेच जागृत होऊन फिरायला जाणे जॉगिंग असे काहीतरी करून आपली तब्येत वाढणारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात.मात्र बहुतांशी जण फास्ट फूड खाणे, व्यायाम न करणे आणि सतत बैठे काम यामुळे हळूहळू वाढणारे पोट, कधी अगदी गोल घुमट झाले हे कळत नाही.

 

मित्रांनो या अशा विविध प्रकारच्या वाढलेली चरबी अथवा पोट कमी करण्यासाठी आम्ही आजच्या लेखांमध्ये एक घरगुती आणि विना खर्चिक उपाय सांगत आहोत तो उपाय आहे जिऱ्याचा चहा.तर पाहू हा चहा कधी घ्यायचा कसा बनवायचा आणि त्याचे प्रमाण काय?

 

मित्रांनो आज आपण जीरा चहा बनवणार आहोत. या साठी आपण सुरुवातीला चहा च्या एका भांड्यामध्ये दीड कप पाणी घ्यावे. यानंतर या पाण्यामध्ये दोन चमचे जिरे टाकावेत. हे पाणी किमान सात ते आठ मिनिटे म्हणजेच आपण साधारणपणे चहा उकळणे पर्यंत जितके उकळतो इतके उकळून घ्यावे.

 

यादरम्यान आपण चहासाठी दीड कप पाणी ठेवले होते त्याचा एकच कप चहा तयार होईल इतपत ते पाणी आटलेले असावे.या नंतर हा चहा गॅस वरून खाली उतरून तो गाळण्याने शोधून कपामध्ये घ्यावा. आणि पिण्या इतपत थंड झाल्यानंतर हळूहळू प्यावा.मित्रांनो हा चहा आपण सकाळी उठल्यानंतर काहीही न घेता सुरुवातीला प्यावा त्यानंतर किमान तास ते दीड तास काहीही खाऊ नये पिऊ नये. असे केल्याने आपणाला तात्काळ उपायाची फायदे दिसून येतील.

 

तसेच यादरम्यान कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये. याचबरोबर दुधाचा चहा देखील पिऊ नये. या चहाचा इतका मोठा फायदा आहे की आपणाला कुठल्याही प्रकारचे व्यायाम अथवा पैसे खर्च न करता आपले वाढलेले पोट, वाढलेल्या पोटाचा घेरा कमी होताना दिसून येईल.

 

हळू हळू आपले पोट पूर्ण आत जाईल आणि पुन्हा एकदा तरुण प्रमाणे आपली बॉडी ही अगदी स्लिम दिसेल.

सहाजिकच यामुळे आपली पर्सनॅलिटी सुधारेल. प्रत्येक कामात उत्साह वाढेल. वैवाहिक संबंध चांगल्या पद्धतीने सुधारतील. आणि तुम्ही कुठल्याही क्षणी अगदी उत्साही राहाल.

 

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. मित्रांनो अशाच प्रकारच्या आरोग्य विषयक माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना माहितीसाठी शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment