मित्रांनो आज आम्ही उपाय सांगणार आहोत त्या उपायाने जन्म लग्न कुंडलीत कालसर्प दोष निघून जाईल. मित्रांनो जन्मलग्न कुंडली मध्ये सूर्य चंद्र आणि गुरू ग्रहाबरोबर राहू गहू असण्याला कालसर्प दोष म्हटले जाते.
कालसर्प दोष बारा प्रकारचे असतात. कालसर्प दोष असणार्या व्यक्तींच्या जीवनामध्ये नकारात्मकता येते तो मानसिक दृष्ट्या अशांत असतो. प्रत्येक कामात काही ना काही अडचणी अडथळे येत असतात प्रत्येक कार्याला विनाकारण विलंब होत असतो.
मनामध्ये अनावश्यक चिंता असतात. आत्मविश्वास कमी असतो. मानसन्मान कमी मिळतो कौटुंबिक वाद नेहमीच सुरू असतात.परिवाराकडून नातेवाईकांकडून अनिल मित्रांकडुन कुठल्याही गोष्टीत समर्थन मिळत नाही पाठिंबा मिळत नाही.
व्यवसायात नेहमी नुकसान होते बेरोजगार होतो. लग्न होण्यास विलंब होतो संपत्ती व धनाची हानी होते. या सगळ्या त्रासामुळे ती व्यक्ती एकलकोंडी होते.मित्रांनो आज आम्ही तुम्हाला असा महाउपाय सांगणार आहोत जो केल्याने कोणत्याही प्रकारचा कालसर्प दोष असेल तर निघून जातो.
मित्रांनो हा उपाय तुम्ही श्रावण सोमवारी केला तर त्याचे परिणाम दिसतील तसेच वर्षातील कोणत्याही सोमवारी हात उपाय तुम्ही करू शकता. मित्रांनो यासाठी तुम्ही सोमवारी सकाळी लवकर उठून सामान वगैरे आटपून नित्यकर्म करून पिंपळाचं एक छान पान घेऊन यायचा आहे.
हे पान पाण्याने स्वच्छ धुऊन कोरडे करा. त्यानंतर विभूती किंवा अंगारा घेऊन त्यामध्ये थोडे पाणी मिसळून त्याचा घोळ तयार करा. मित्रांनो हे मिश्रण तुम्ही पिंपळाच्या वरील बाजूस म्हणजेच सुलट बाजूस पूर्ण पानावर लाऊन घ्या. त्यानंतर पान अर्धवट सुकू द्या.
मित्रांनो आता त्या पानावर तुम्ही एक मंत्र लिहायचा आहे तो असा आहे
ओम रां राहवे नमः
मित्रांनो त्यानंतर ज्या बाजूला पण नंतर दिला आहे त्या बाजूनेच पान व्यवस्थित गुंडाळून घ्या. त्यानंतर पानाची गुंडाळी काळ्या धाग्याने बांधावी.
मित्रांनो त्यानंतर हे धाग्याने बांधलेले पान देव्हाऱ्यावर ठेवावे किंवा एखाद्या पाठावर ठेवावं त्याला धूप अगरबत्ती लावावी.
ओम रां राहवे नमः
या मंत्राचे 11, 21, 51, 108 यापटीत पठण करावे जप करावा. आपणास जमेल त्या पटीत जप करावा.
मित्रांनो त्यानंतर पिंपळाचे हे पान कोणत्याही शिवमंदिरात घेऊन जावं आणि तेथील शिवपिंडीवर ओम रां राहवे नमः या मंत्राचा जप करत अर्पण करावं.
आणि भगवान शिवशंकर यांना प्रार्थना करावी की आपण माझ्या कुंडलीतील कालसर्प दोष समूळ नष्ट करावा. माझ्या आयुष्यात जी काही संकटे आहेत दुःख आहेत ती समूळ नष्ट करावीत संपूर्ण टाकावीत.
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.