मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपल्याकडे पैसा व आपल्याला सर्व सुख सोयी मिळायला पाहिजे त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण तरीदेखील आपल्याला आपल्या हातामध्ये हवा तेवढा पैसा मिळत नाही तो पैसा कमावण्यासाठी देखील आपण वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असतो पण आपल्या हातामध्ये आलेला पैसा देखील टिकून राहण्यासाठी खूप मेहनत आपल्याला घ्यावीच लागते तर मित्रांनो या लेखांमध्ये आज आपण घरात पैसा व बरकत येण्यासाठी काही मंत्राचा जप करायचा आहे व काही उपाय करायचे आहे तर ते कोणते उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात पैसा व बरकत येण्यासाठी रोज या शक्तिशाली मंत्राचा जप करा. हा मंत्र कुबेर देवांचा आहे . भरपूर लोकांना ज्या काही पैशाच्या समस्या असतात. आपले व्यापार चालत नाही . दुकान चालत नाही. अशा अनेक जणांना पैशांच्या समस्या असतातच.
या सर्व लोकांसाठी हा खूपच शक्तिशाली मंत्र आहे. तुमचा जिथे धंदा किंवा व्यापार चालू असेल त्या ठिकाणी किंवा घरामध्ये देवघरात बसून या मंत्राचा जप करू शकता. फक्त 21 वेळा करा किंवा जास्तीत जास्त वेळा करा 108 वेळा संपूर्ण एक माळ केली तरी चालेल.
महिलांनी किंवा पुरुषांनी किंवा घरातील कोणत्याही लोकांनी हा जप केला तरी चालेल. यामुळे घरात पैसा व बरकत येते. याने घरात सेविंग होते , समृद्धी येते, ऐश्वर्या येते. कुबेर देवता आपल्यावर प्रसन्न होतात. लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते.
मित्रांनो, या मंत्राचा जप 21, 51 किंवा संपूर्ण एक माळ लवकरात लवकर करण्यास सुरुवात करा. माझ्या मते तर तुम्ही आजपासूनच सुरू करा. तुम्ही जी काय पूजा व सेवा करता त्याच बरोबर या मंत्राचा जप केला तरी चालेल. तर मित्रांनो तो कोणता मंत्र आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
हा मंत्र असा आहे की,ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट लक्ष्मी मम् गृहे धन पुरय पुरय नम:
मित्रांनो, हा कुबेर भगवानांचा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा हा मंत्र आहे. याने घरात पैसा, सुख समृद्धी, ऐश्वर्या संपन्न करून देणारा हा मंत्र आहे.
आपल्या घरात पैसा आणणारा बरकती आणणारा हा मंत्र आहे मनोभावे विश्वासाने या मंत्राचा जप करा. नक्कीच आपल्या पैशाच्या सर्व समस्या दूर होतील.