दररोज अकरा वेळेस या मंत्र जपानी घरात शांतता नांदते, परिवार सुखी राहतो.

 

 

मित्रांनो, प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरात शांतता राहावे व आपला परिवार सुखी आणि समाधानी राहावं त्यासाठी घरातील प्रत्येक माणूस धडपडत असतो. अनेक प्रयत्नही करत असतो. आम्ही एक साधा उपाय सांगत आहोत तो उपाय केल्यानंतर नक्कीच तुमच्या घरात शांतता नांदेडपरिवार सुखी होईलहोईल.

मित्रांनो, दररोज अकरा वेळेस या मंत्राच्या जपानी घरात शांतता नांदते परिवार सुखी होतो. मित्रांनो मातेचा हा मंत्र आहे . स्वामी सेवेचा हा मंत्र आहे. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने, मनोभावे, इच्छेने, विश्वासाने या मंत्राचा जप फक्त अकरा वेळेस केला.

 

सकाळी किंवा संध्याकाळी या मंत्राचा जप केला तर नक्की लाभ होतो. तुम्हाला त्याचा अनुभव साक्षात्कार नक्कीयेतो. महिला असो किंवा पुरुष या मंत्राचा जप कोणीही करू शकतो. तुमची जी काही पूजाअर्चा, सेवा असेल त्याचबरोबर या मंत्राचा जप केला तरी चालेल.

 

दररोज अकरा वेळा हा मंत्र बोला तुम्ही आजपासूनच सुरुवात केली तरी चालेल. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल काहीतरी सुखमय आनंददायी वातावरण घरात होईल. कुटुंबातील लोकांचे आरोग्य चांगले राहील. आणि घरात सगळे सुखी राहतील आनंदी राहतील. आणि म्हणून घरातील कोणत्यातरी एका सदस्याने सकाळी किंवा संध्याकाळी जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा फक्त अकरा वेळा या मंत्राचा जप करा.

 

रोजची पूजा सेवा झाल्यानंतर देवघरात बसून या मंत्राचा जप करावा. या मंत्रामुळे तुम्हाला नक्कीच घरात शांतता मिळेल व परिवार सुखी होईल तो मंत्र असा आहे की

ॐ जयन्ती मंगला काली. भद्रकाली कपालिनी । दुर्गा क्षमा शिवा धात्री

स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।

 

मित्रांनो, त्यामध्ये प्रत्येक मातेचा उल्लेख आहे. नवदुर्ग यांचा उल्लेख आहे हीच नवदुर्गा जी आपल्या नवग्रहांना शांत करते. आणि जेव्हा आपले नवग्रह शांत राहतात तेव्हा पत्रिकेतील कोणतीही दोष, कोणतीही बाधा आपला प्रवास कडखर करत नाहीत. आपले जीवन खराब करत नाहीत. म्हणूनच या नवदुर्गांना प्रसन्न ठेवा व नवग्रह चांगले राहतील. तुमचेआयुष्य चांगले राहील तुम्ही व तुमच्या घरातील माणसे घरात शांततेने सुखात राहू शकता.

Leave a Comment