स्वामींची कोणतीही सेवा जमत नसेल, तर रोज फक्त ‘ही’ सेवा करा : स्वामी प्रसन्न होतील, आपल्या मनासारखा आशीर्वाद देतील !

स्वामींची कोणतीही सेवा जमत नसेल, तर रोज फक्त ‘ही’ सेवा करा : स्वामी प्रसन्न होतील, आपल्या मनासारखा आशीर्वाद देतील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो तुम्हाला कोणतीही स्वामी ची सेवा जमत नसेल. म्हणजे जप करणे, स्तोत्र वाचणे, पारायण अशा काही गोष्टी तुम्हाला करता येत नसतील तर फक्त ही एक सेवा करा स्वामी प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील असा मनासारखा आशीर्वाद देतील.

मित्रांनो काहीजणांना सेवा करायला मन लागत नाही. काही जण वेळेअभावी सेवा करू शकत नाहीत. तर काहीजण भरपूर माळ जप नामस्मरण करतात पण त्यांचे मन देखील एक कारण असते त्यामुळे काही जणांना सेवा करण्यास जमत नसते.

मित्रांनो अशा सर्व विविध कारणांवर आपणाला सहजरीत्या या अडचणी असल्या तरी बाजूला ठेवून एक सोपी सेवा आम्ही येथे सांगणार आहोत. मित्रांनो ही सेवा म्हणजे स्वामींचं नामजप करायचा आहे एक मंत्र म्हणायचा आहे. म्हणजेच स्वामींच्या नावाचा एक माळ जप करायचा आहे.

आता मित्रांनो तुम्ही म्हणाल या साठी कोणता मंत्र म्हणायचा? तर मित्रांनो आपणाला यासाठी कोणताही विशिष्ट किंवा अवघड असा मंत्र म्हणायचा नाही किंवा पाठ करावा लागत नाही फक्त आपणाला श्री स्वामी समर्थांचे नाव घ्यायचे आहे म्हणजेच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे 108 वेळा म्हणजे एक माळ जप करायचा आहे.

काहीजण तुम्हाला अकरा माळी सांगतील काहीजण 101 माळी सांगतील. पण तुम्हाला ते वेळेमुळे शक्य होत नाही किंवा ती करण्यात मन लागत नाही त्यामुळे आपण ते करण्यास दुर्लक्ष करतो आणि स्वामींची सेवा तिथे थांबवतो. पण मित्रांनो असे न करता सकाळी देव पूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी आपल्या वेळेने श्री स्वामी समर्थां साठी एक माळ जप करावी.

झोपताना नामस्मरण हे अगदी मनापासून श्रद्धेने मन एकाग्र करून म्हणावी स्वामी नक्कीच आपली सेवा स्वीकारतील आणि आपणाला हवा तसा आशीर्वाद देतील आणि तुम्ही करत असलेल्या सर्व कामाला गती देतील आपला व्यवसाय आपली मुलेबाळे आपला कुटुंब हे सर्व उत्तम रित्या चांगले राहील सुरक्षित राहील असा आशीर्वाद स्वामी पासून लागू शकतो.

मित्रांनो वरील उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चितच यश प्राप्त झाले आहे. आपण देखील हा उपाय करून पाहू शकतो आणि ईशिता चे यश प्राप्त करून घेऊ शकता. वरील माहिती विविध संस्थांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेले आहे याचा कोणीही अंधश्रद्धेचे संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Comment