दररोज बोला ‘हा’ दोन मिनिटे अद्भुत मंत्र : तात्काळ चमत्कार दिसेल !

दररोज बोला ‘हा’ दोन मिनिटे अद्भुत मंत्र : तात्काळ चमत्कार दिसेल !

मित्रांनो दररोज बोला हा दोन मिनिटे अद्भुत मंत्र आपणाला याचा तात्काळ चमत्कार दिसेल.

मित्रांनो हा मंत्र म्हटल्याने आपल्या घरातील सगळ्या अडचणी दूर होतील. आपणाला विश्वास बसणार नाही अशी आपली कामे होत राहतील.

दररोज हा मंत्र म्हटल्याने आपल्याला व आपल्या घरात मानसिक शांतता निर्माण होईल. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल. परिणामी घरातील सर्व दुःख दारिद्र्य आजारपणा नाहीसा होईल. आणि करत असलेल्या सर्व कामांमध्ये यशच यश मिळत राहील.

मित्रांनो आजच्या या विशेष लेखांमध्ये सांगितलेला व आपण मनोभावे म्हणावयाचा मंत्र खालील प्रमाणे आहे…

कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती
कर्म देतो गोविंदा, प्रभाते करदर्शन!

मित्रांनो हा फक्त दोन मिनिटांचा मंत्र आहे. हा आपण दररोज म्हटला पाहिजे आणि तो किमान एकशे आठ दिवस म्हटल्यानंतर आपणाला या मंत्राचा उपयोग दिसून येईल.

आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत जितकी कामे झाली नसतील तितक्या कितीतरी जास्त पटीने आपली सर्व कामे चांगली होताना दिसून येतील.

मंत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर धरून आपला चेहरा त्यांमध्ये दिसत आहे का असे मन एकाग्र करून पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि यानंतर हा दोन मिनिटांचा मंत्र म्हणायचं आहे.

मित्रांनो या मंत्राची इतकी मोठी अद्भुत शक्ती आहे की एकशे आठ दिवसानंतर आपणाला आपली सर्व इच्छा स्वप्ने पूर्ण होतील त्याचबरोबर जे काम होणार नाही असे अशक्य होऊन असणारे अत्यंत अवघड काम देखील तुमच्या हातून सहज घडून जाईल.

आणि येथून पुढे सातत्याने आपल्या घरी आपल्या हातून अनेक शुभ कार्ये घडत राहतील. आपल्या घरातील सर्व वाईट नजरा नकारात्मक ऊर्जा या जळून खाक होतील.

आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास वाढल्याने माता लक्ष्मीचे वास्तव्य वाढेल घरात धनधान्याची बरसात होईल ऐश्वर्य वाढेल. मात्र मित्रांनो या एकशे आठ दिवसाच्या काळात आपण या मन्दिराबरोबरच आपला जो काही कामधंदा उद्योग असेल त्याच्यातही झोकून देऊन काम केले पाहिजे.

आणि त्याच्यातूनच आपणाला दुप्पट चौपट कमाई वाढवून मिळेल हेही ध्यानात घेतले पाहिजे.

वरील उपाय हा विविध शास्त्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे एकत्रित करण्यात आलेला आहे याचा कोणीही अंधश्रद्धे शी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Comment