स्वामींना प्रसन्न करायचे असेल तर आजपासूनच सुरु करा हे 1 काम

श्री स्वामी समर्थ. स्वामींना प्रसन्न करायचे असेल तर, आजपासून सुरु करा हे 1 काम . आपण स्वामींची सेवा करतो, भक्ती करतो तेव्हा स्वामी बोलतात की, तुला जर माझ्याकडून काहीतरी हवे आहे यासाठी माझी भक्ती करत आहात तर तुम्ही माझी सेवा करू नका.

मनात कोणतीही इच्छा ठेवून स्वामींची भक्ती करू नका. स्वामी सांगतात तुझ्यासाठी जे योग्य आहे ते मी तुला देईन. पण मनात इच्छा घेऊन माझी सेवा करू नको किंवा मला हाक मारू नको. तुझ्या संकटांचा सामना तुला स्वतःला करावे लागेल. तुझ्यासाठी मी तुझा पाठीराखा आहे म्हणून तर स्वामी बोलतात की, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

मित्रांनो स्वामीना जर प्रसन्न करायचे असेल तर मी जे तुम्हाला काम सांगणार आहे ते काम म्हणजे कोणतीही इच्छा मनात ठेवून तुम्ही कोणतेही काम करू नका. निस्वार्थ भावनांनी स्वामींची सेवा करा. स्वामी तुम्हाला सगळे काही देतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment