या गोष्टी करूनच स्वामी सेवा करावी, सर्व इच्छा नक्की होतील पूर्ण!

मित्रांनो प्रत्येक स्वामीभक्त प्रत्येक स्वामी सेवेक त्याला जमेल असे सेवा करत असतो. मग तो मंत्राचा बसेल स्तोत्र वाचन असेल पारायण असेल काही असेल त्याच्या परीने त्याला जसं समजतं तशी तो सेवा करतो. काही वाद नाही आपल्या शक्तीनुसार आपल्या इच्छेनुसार आपल्याला जे जमेल ते आपण करायला पाहिजे.

सध्या तुम्हाला खूप साऱ्या माळी करणे शक्य नसेल, पारायण स्तोत्र वाचन करण शक्य नसेल, तर आपण फक्त एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप केला तरी ती ही सेवा खूप मोठी मानली जाते. कारण मन भावाने विश्वासाने श्रद्धेने केलेली सेवा ही कधीही फलदायी असते आणि ती खूप मोठी असते. मग तुम्ही मंत्रजपाची माळ सुद्धा नाही केली तरी चालते.

फक्त मुखात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे बोललात तरी चालत. परंतु मित्रांनो जेव्हाही सेवा आपण कोणती सेवा सुरू करतो. आपल्याला कुठून तरी माहिती मिळते की, ही सेवा करावी तर ती सेवामती मंत्र जप असतील. पारायण असतील. तुम्ही नवीन असाल तुम्ही मंत्र जप सुरू करणार असाल काहीतरी सेवा करणार असाल तर त्या सेवा करण्याआधी तुम्हाला पाच गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. क्या पाच गोष्टी करूनच तुम्हाला सेवा करायचे असते तर त्या सेवेचे परिपूर्ण फळ मिळते आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात. आता याच पाच गोष्टी आपण जाणून घेऊया.

१) मित्रांनो पहिली गोष्ट तर आहे तुम्ही जी ही सेवा करत असाल ती सेवा गुरुवारपासून सुरू करावी. फक्त गुरुवारपासून कारण गुरुवार हा स्वामींचा दिवस असतो स्वामींच्या आवडता दिवस असतो म्हणून गुरुवारच्या दिवसापासून सेवा सुरू करावी.

२) सेवा सुरू करताना एक वेळ ठरवून घ्यावी म्हणजे तुम्ही एक सकाळची वेळ किंवा संध्याकाळची वेळ ठरवून घ्यावी. आपल्या सोयीनुसार तुम्हाला जी वेळेस वेळ मिळेल ती एक वेळ ठरवून घ्यावी आणि दररोज त्याच वेळेस आपण सेवा करावी. रोज बदल करू नये की आज सकाळी केला उद्या संध्याकाळी मग परवा दुपारी असणे एक वेळ ठरवल्या सकाळची तर रोज सकाळची संध्याकाळची तर रोज संध्याकाळी

३) मित्रांनो सेवा करण्याआधी जो तुमच्या पहिला दिवस असेल सेवेचा त्या दिवशी तुम्ही संकल्प करायला विसरू नका. हातात पाणी घेऊन हा संकल्प सोडायचा असतो. तुमची जी काही इच्छा आहे तुम्ही कशासाठी सेवा करत आहात किती दिवसांसाठी सेवा करत. साध्या सोप्या रीतीने हा संकल्प सोडायचा असतो. तो फक्त पहिल्या दिवशी सोडायचा असतो.

४) अगरबत्ती नक्की लावावी. रोज अगरबत्ती लावावी आणि तिची तुमची सेवेची अगरबत्ती तुम्ही लावत आहात त्याची उदी जमा करून ठेवावी. सेवेची स्पेशल ती उभी जमा करून ठेवावी आणि जेव्हा तुम्ही बाहेर कुठे जात असाल कामाला तेव्हा त्या उदीचा टिळा तुम्ही लावावा किंवा कोणी आजारी असेल तर त्याचे उदीचा टिळा लावावा. अगरबत्तीची जी उदी पडते ती अभिमानत्रीत झालेली असते आपल्या सेवेने दैवी शक्ती असते त्यात तर त्याच्या पुरेपूर उपयोग आपण करावा.

५) मित्रांनो नंतर आहे सेवा सुरू असताना जेवढे दिवस तुमचे सेवा असेल एक महिना दोन महिने सात दिवस २१ दिवस जेवढे दिवस तुमची सेवा असेल तर सेवा सुरू असताना नॉनव्हेज चुकून सुद्धा खायचे नाही, व्यसनी व्यक्तीने व्यसन करायच नाही, वाईट बोलायचं नाही, आणि घरात कटकटी अजिबात करायचा नाही.

Leave a Comment