मित्रांनो, आपल्यातील बरेच जण घरांमध्ये सुख-समृद्धी आणि त्याचबरोबर घरामधील सर्व व्यक्तींचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी खूप मेहनत घेत असतात आणि त्याच बरोबर दररोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरामध्ये जाऊन देवघरातील देवी-देवतांची अगदी मनापासून पूजा आजच्या करत असतात आणि पूजेनंतर नैवेद्य दाखवून देवी-देवतांना कडे सुख समृद्धी नांदावी.
घरातील सर्व सदस्यांची येणाऱ्या अडचणींपासून संरक्षण व्हावे यासाठी प्रार्थना करत असतात आणि त्याच बरोबर वास्तुशास्त्राचे मदत घेऊन वेगवेगळे उपाय आपल्या घरांमध्ये करत असतात. परंतु मित्रांनो आपण जी देवघरामध्ये देवपूजा करत असतो किंवा कोणत्याही देवतेची पूजा करत असतो ती की पूजा देवी देवस्थान पर्यंत पोहोचते की नाही याबद्दल आपल्याला माहिती जाणून घेणे गरजेचे आहे कारण आपण जी पूजा किंवा सेवा देवी देवतांसाठी करत असतो ती त्या देवी-देवतांना पर्यंत पोहोचणे गरजेचे असते.
कारण ज्यावेळी आपण मंदिरांमध्ये किंवा तीर्थक्षेत्र मध्ये जातो तेव्हा तिथे असणारे गुरुजी किंवा पुजारी ज्या पद्धतीने तिथे असणाऱ्या देवी-देवतांच्या मूर्तीला अभिषेक स्नान नैवेद्य दाखवत असतात. आणि मित्रांनो देवतेला स्नान घालत असताना किंवा नैवेद्य दाखवत असताना ते पुजारी आपल्या मनामध्ये एखादा मंत्र म्हणत असतात आणि ते मनातल्या मनामध्ये देवाकडे काहीतरी मागत असतात आणि आपली इच्छा देवतेला सांगत असतात आणि ती सांगत असतानाच ते पुजारी त्याला स्नान घालीत असतात.
मित्रांनो हे पुजारी कशारीतीने देवपूजा करतात आणि त्याच बरोबर त्यांची देवपूजा करण्याची पद्धत काय आहे आणि शास्त्रांमध्ये या बद्दल काय सांगितले आहे याबद्दलच आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, देवपूजा करत असताना किंवा इष्ट देवतेची सेवा करत असताना आपल्याला सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांना स्नान घालायचे आहे. आणि त्यानंतर त्यांची विद्युत कोणी पूजा करून आपल्या देवघरामध्ये सर्वात पुढे म्हणजे देवघरामध्ये आलेल्या बाप्पांचे दर्शन होईल अशा ठिकाणी त्या मूर्तीची मांडणी करायचे आहे.
कारण मित्रांनो गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि त्याच बरोबर कोणतेही शुभ कार्य सुरू करण्याआधी गणपती बाप्पा ची पूजा करणे गरजेचे असते म्हणूनच घरामधील देवपूजा करण्यापूर्वीही आपल्याला गणपती बाप्पांची सर्वात आधी पूजा करायची आहे. मित्रांनो गणपती बाप्पांची पूजा करत असताना किंवा त्यांना अभिषेक स्नान घालत असताना आपल्याला मनातल्या मनामध्ये गणपतीबाप्पांना तुमची जी काही इच्छा असेल ही इच्छा सांगायचे आहे.
त्यांच्याकडे इच्छा प्राप्तीसाठी प्रार्थना करायचे आहे मित्रांनो गणपती बाप्पांची अशा रीतीने पूजा केल्यानंतर आपल्याला दुसरे काम कसे करायचे आहे की त्यामध्ये आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी चे किंवा इतर कोणत्याही देवीची पूजा करायचे आहे कारण मित्रांनो गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर आता आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी घरामध्ये पैशांची अडचण येऊ नये यासाठी माता लक्ष्मीची ही पूजा करणे गरजेचे आहे.
मित्रांनो गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर आपल्या वर येणारे विघ्न दूर होईल आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची किंवा देवीची पूजा करून आपल्या घरामध्ये पैशांची सुख शांती चिवडत करून घ्यायचे आहे आणि यासाठीच आपल्याला देवीला स्नान घालत असताना किंवा तिची पूजा करत असताना या संबंधित प्रार्थनाही करायची आहे. मित्रांनो अशा रितीने देवपूजा प्रारंभ करणे आधी आपल्याला लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पांना स्नान घालून त्यांची पुजा करायचे आहे.
त्यानंतर राहिलेल्या इतर देवतांना स्नान अभिषेक घालून त्यांची पूजा करायचे आहे आणि त्यांना स्नान घालत असताना किंवा पूजा करत असताना आपली जी काही इच्छा आहे ते मनातल्या मनात त्यांच्यासमोर मांडायची देखील आहे. त्याचबरोबर सर्वात शेवटी मित्रांनो देवपूजा झाल्यानंतर म्हणजे सर्व देवतांना स्नान अभिषेक पूजा झाल्यानंतर आपल्याला आणखीन एक शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्वामी समर्थ यांची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर तिलाही स्नान घालायचे आहे.
आणि त्यांची विधीवत पणे पूजा करायचे आहे आणि जर तुमच्या दोघांमध्ये स्वामी समर्थांची मूर्ती नसेल तर अशावेळी तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोचा किंवा प्रतिमेची ही पूजा तुमच्या देवघरामध्ये करू शकता कारण मित्रांनो स्वामी समर्थ हे आपल्या सर्वांचेच स्वामी आहेत आणि ते आपल्या पाठीशी कायम उभे असतात म्हणूनच देवपूजेमध्ये आपण स्वामींची ही विशेष पूजा करणे गरजेचे असते.
मित्रांनो वर सांगितलेल्या प्रमाणे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करायचे आहे आणि देवपूजा झाल्या नंतर गाईला आपल्याला एखादी दुसरी भाकरी किंवा चपाती आपल्याला जेवढे जितके ही शक्य होईल तितके अन्न खाऊ घालायचे आहे कारण मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो म्हणूनच जर आपल्या ला सर्व देवदेवतांना प्रसन्न करायचे असेल आणि त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आपण पूजेनंतर गाईला नक्की एखादी तरी भाकरी खाऊ घातली पाहिजे.