चंद्रग्रहणाला ‘या’ राशींच्या लोकांच्या घरावर पडणार पैशांचा पाऊस! मिळणार धनाची पेटी

मित्रानो,या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण हे 28-29 ऑक्टोबरला मध्यरात्री असणार आहे. भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण रात्री 11:32 वाजता सुरू होईल आणि 3:56 वाजता संपणार आहे. दसऱ्यानंतर असणार चंद्रग्रहण हे काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशींना धनलाभ होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार हे चंद्रग्रहण वृषभ राशीच्या लोकांनाही लाभदायक असणार आहे. या लोकांना प्रमोशन मिळणार आहे. तुमचा पगार वाढणार आहे. अडकलेले पैसे तुम्हाला मिळणार आहे. आयुष्यात सोनेरी दिवस सुरु होणार आहेत.

हे चंद्रग्रहण मिथुन राशीच्या लोकांना भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात लाभ होणार आहे. प्रलंबित पैसे मिळाल्यानंतर तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. घरातील कोणतीही मोठी समस्या दूर चंद्रग्रहणामुळे दूर होणार आहे.

हे चंद्रग्रहण वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक फायदा करणारा ठरणार आहे. तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत. त्यामुळे तुमच्यावरील कर्जाचं ओझ उतरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती सुधारणार असून तुम्हाला आराम मिळणार आहे.

हे चंद्रग्रहण धनु राशीच्या लोकांना अतिशय लाभदायक ठरणार आहे. या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. त्यांना धनलाभ सोबत अनेक अडचणी दूर होणार आहे.

Leave a Comment