पितृपक्षात म्हणा हा एकच मंत्र; पितृदोष झटक्यात दूर होतील !

मित्रांनो पितृपक्षाला आता सुरूवात झाली आहे. पितृदोष दुर करण्यासाठी तसेच पित्रांना शांतता मिळावी यासाठी या काळात अनेकजण अनेक प्रकारचे कार्य करत असतात. सहाजिकच यामुळे घरादाराला सुख शांती समाधान लाभते. लहान मुलांचे किरकिरणे कमी होते. घरातील सर्व मंडळींना हवे तसेच यश मिळते.

यामुळे पितृदोष दूर करण्याचे अनेक विधी, पुजा असतात. त्या केल्यामुळे नक्कीच पितृदोष दुर होत असतात. यासाठी अनेकजण पितृदोष दुर करण्यासाठी विविध उपाय
करत असतात.

पण मित्रांनो ज्यांना हे सर्व करण्यासाठी वेळ नसतो त्यांनी काय करायचं? असा प्रश्न येथे आपणाला पडतो. तर मित्रांनो अशा लोकांनी एक असा मंत्र आहे तो या काळात म्हणावा. जेणेकरून आपले पितृदोष दूर होतील.
तो मंत्र असा आहे….
ओम नमो पितृ देवताय नमः
हा मंत्र आपणाला म्हणायचा.

हा मंत्र दक्षिण दिशेला तोंड करून एखादा दिवा लावून आपणाला म्हणायचा आहे.
मित्रांनो मंत्र इतका पॉवरफुल आहेकी आपले पितृदोष तात्काळ दुर होतील. तुम्हाला याचे फलीत लगेचच दिसेल.

Leave a Comment