घरात पती पत्नीचे पटत नसेल तर करावा ‘हा’ एकमेव उपाय : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो आपण सर्वजण आज काल बघतो की घरात पती-पत्नीचे पटत नाही. सारखे घरात चिडचिड होत असते. भांडण होत असतात. कटकटी होत असतात. वादविवाद होत असतात आणि हे वादविवाद एवढे वाढतात की हे नाते तोडायचा विचार होऊ लागतो.

असे वाद-विवाद सारखे घरात होत असले की मग भरपूर समस्या, संकटे उद्भवतात. नवरा व्यसनाच्या आहारी जातो. बायको टेन्शन घेऊन घेऊन खचत असते. मुलांकडे लक्ष दिले जात नाही. घरात अवदसा निर्माण होते.

मित्रांनो कटकटी असल्यामुळे अशा घरात लक्ष्मीचा वास नसतो. त्यामुळे सुख समृद्धी समाधान आणि शांतता घरातून कायमची निघून जाते. म्हणून यासाठी आपण देवाच्या स्मरणात गेलो, देवाचा आश्रयात गेलो तर आपल्याला नक्की याने लाभ होईल.

मित्रांनो घरात पती-पत्नीचे पटत नसेल, पती-पत्नीचे वाद-विवाद कटकटी होत असतील, पती तारखे चिडचिड करत असेल किंवा पत्नी चिडचिड करत असेल, दोघांच्यामध्ये तारखे भांडण होत असेल तर त्यांनी हा उपाय नक्की करावा.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी गुरूवारच्या दिवशी कडकडीत उपास करावा. आता कोणी करावा? तर मित्रांनो हा उपवास पतीने किंवा पत्नीने दोघांमधून एकाने केला तरी चालतो. दोघांनी केला तरी चालतो.

मित्रांनो ज्याला या समस्या जास्त असेल त्यांनी हा उपाय नक्की करावा आणि जर दोघेही सहमत असतील तर दोघांनाही उपाय करायची इच्छा असेल तर त्यांनी गुरूवारच्या दिवशी कडकडीत उपास नक्की करावा.

या दिवशी काहीही खायचे नाही. चहा, नारळपाणी किंवा पाणी चालेल. पण काहीही खाऊ नये. सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्तीसमोर कोणतेही एक फळ नैवेद्य म्हणून दाखवावे. सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर तुम्ही उपवास सोडावा. उपवास सोडताना तुम्ही सगळं काही खाऊ शकता पण फक्त शाकाहारी खाऊ शकता.

मित्रांनो जर तुमच्या घरात सुद्धा समस्या असतील पती-पत्नीचे पटत नसेल. घरासारखे वादविवाद भांडणे होत असतील. तर पती-पत्नी मधून कोणीही एकाने किंवा दोघांनी सुद्धा उपवास केला तरी चालेल.

गुरूवारच्या दिवशी उपवास करायचा आहे. काहीही खायचं नाही. पाणी पिऊ शकता. चहा पिऊ शकता. नारळपाणी सुद्धा पिऊ शकता. लिंबू सरबत सुद्धा तुम्ही घेऊ शकता.

पण काही खाऊ नये आणि संध्याकाळी सूर्यास्त होईल त्यावेळी दत्ताच्या मूर्तीसमोर कोणतेही एक फळ तुम्हाला जमेल ते फळ देवाला दाखवावे. मग आपण सूर्यास्त झाल्यानंतर उपवास सोडावा.

असे कडकडीत 11 गुरुवारचे उपवास तुम्ही करावेत. 11 गुरुवार उपवास केल्यानंतर तुम्ही बघाल चमत्कार…. तुम्हाला दिसेल पती-पत्नीमध्ये वादविवाद, भांडण कायमचे नाहीसे होतील.

मित्रांनो हा सोपा उपाय नक्की करून पहा. तुमचे घर आनंदाने भरून जाईल. घरातील वाद-विवाद मिळतील, देवी देवता तुमच्यावर प्रसन्न होतील.

माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला सतत भेट देत रहा.

Leave a Comment