Friday, September 22, 2023
Homeराशी-भविष्यसंकष्टी चतुर्थीनंतर बाप्पा ‘या’ राशींना देणार अमाप पैसा! नशिबाला मिळणार...

संकष्टी चतुर्थीनंतर बाप्पा ‘या’ राशींना देणार अमाप पैसा! नशिबाला मिळणार कलाटणी

मित्रानो, ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीत उपस्थित असलेले सर्व ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलत राहतात. ज्योतिषशास्त्रामध्ये एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे महत्त्व आहे. प्रत्येक ग्रहाच्या गोचरचा सर्व राशीच्या लोकांवर चांगला आणि वाईट प्रभाव पडत असतो. आता तब्बल बारा वर्षांनंतर देवगुरू बृहस्पति ०४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०४.५८ वाजताच्या दरम्यान वक्री होणार आहेत.

याचा काही राशींवर शुभ परिणाम पाहायला मिळू शकतो. सोबतच यावेळी ‘अमला योग’ तयार होत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात हा योग शुभ मानला जातो. हा योग तीन राशींसाठी भाग्यवान ठरु शकतो. या काळात नशीब त्यांच्यासोबत असू शकतो. यासोबतच संपत्ती आणि पद ही मिळू शकतो. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींचा यात समावेश आहे.

मिथुन राशी
अमला योग मिथुन राशीतील मंडळींसाठी लाभदायक ठरु शकतो. व्यवसायात सुरू असलेले अडथळे दूर होऊ शकतात. बढतीचे जोरदार संकेत आहेत. जुन्या गुंतवणुकीमुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. उत्पनाचे नवे स्रोत मिळू शकतात. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. वडिलोपार्जीत मालमत्तेतून लाभ मिळू शकतो.

सिंह राशी
अमला योग बनल्याने सिंह राशीतील लोकं ज्या कामात हात घालतील त्यात यश मिळू शकतो. या काळात उत्तम संधी मिळू शकतात. तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. तुम्ही नवीन मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता. तुम्हाला तुमच्या आईच्या माध्यमातून पैसा मिळू शकेल. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांना भरपूर पैसा मिळू शकतो.

मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी तयार होणारा अमला योग लाभदायक ठरु शकतो. या राशीतील लोकांना लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या दरम्यान तुमच्या नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. मान-सन्मानात वाढ होऊ शकते. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. धार्मिक कार्यात रस वाढू शकतो.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन