मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त सेवेकरी आहेत. आपण अगदी मनापासून स्वामींची सेवा करीत असतो. म्हणजेच अनेक केंद्रामध्ये किंवा घरच्या घरी देखील काही जण स्वामींची सेवा करीत असतात. जेणेकरून स्वामी महाराज आपल्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी दूर करतील. तसेच आपल्या जीवनात कोणतेही संकट येणार नाही. तर आज मी तुम्हाला स्वामींचा असा एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र जर तुम्ही बोलला तर यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख देखील दूर होणार आहेत आणि हा जो मंत्रजप आहे हा मंत्र जप तुम्हाला दररोज करायचा आहे.
स्वामी समोर बसून एक जप करायचा आहे. हा जप रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे. हा जप केल्यावर मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असते. त्या समस्या कमी करण्या साठी आपण काही ना काही प्रयत्न करत असतो. तरी पण आपल्या हाती यश लागत नाही. अशा वेळी पण अजून काही मार्ग आहेत का या बदल विचार करत असतो.
काही वेळेस असे हि घेते कि आपण केले कार्याचे फळ आपल्या मिळणार की त्यात काही विघ्न येतात. तसेच आपल्या घरात सतत काही ना काही त्रास दायक गोष्टी होत असतात. मन शान्ति येत नाही. त्याच बरोबर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणताच मार्ग मिळत नाही. अशा वेळी आपण स्वामीचा हा एक जप करायचा आहे या एका मंत्रा मुळे होणाऱ्या सर्व समस्यांवर तुम्हाला मार्ग मिळेल. तसेच घरत शान्ति येऊ लागेल.
आपले मन शांत असेल तर आपल्या कामात आपल्याला यश येण्यास मदत होईल. हा एक जप पण रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे. सकाळी अंघोळ झाल्यावर स्वामींचा समोर बसून हा एक मंत्र जप करायचा आहे. आपल्याला येणारे अपयश कमी होण्यास मदत होईल त्याच बरोबर घरातील वाद विवाद कमी होऊन सकारात्मक गोष्टीच प्रवाह तुमच्या बाजूने होण्यास सुरु होऊन त्याचे चागले फायदे तुम्हाला मिळण्यास सुरवात होईल.
स्वामींचा हा जप करण्या साठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही घरीच तुमच्या देव घरात बसून तुम्हाला हा जप करायचा आहे. किंवा स्वामींचा एखादी प्रतिमा समोर ठेऊन सुद्धा हा जप करता येतो. हा जप सर्व वयातील व्यक्तीने केला तरी चालेल तसेच स्त्री पुरुष, असा कुठला हि भेदभाव न करता हा जप करत जावे यश नक्की हाती येणार.
रोज सकाळी उठल्यावर अंघोळ करून देवघरासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमा समोर बसून हा मंत्र जप करायचा, हा जप कमीत कमी एकशे आठ वेळेस करायचा आहे; म्हणजे पूर्ण एक माळ मंत्र असा आहे.
ॐ सिद्ध कुलस्वामिनी माताय नमः
हा जप रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे; यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊन तुमचे अडलेले काम पूर्ण होण्यासाठी नक्की मदत होणार. कारण कुलस्वामिनी म्हणजे आपली जी काही कुल देवता आहे. त्याचा हा मंत्र जप आहे. आणि आपली कुलदेवता प्रसन्न असेल तर आपली कोणतीही गोष्ट अपूर्ण राहणार नाही.