स्वामींचे हे संकेत तुम्हालाही मिळतात का? असतात आपल्या चांगल्या वेळेची चाहूल!

मित्रांनो प्रेत्येकाच्या जीवनात एक पलटणी देणारा एक वेळ येते आणि ती वेळ केव्हा येईल ते मात्र कोणी सांगू शकत नाही. प्रत्येकाला हि वेळ कधी चांगली ठरते ज्यामुळे त्यांची चांगली वेळ अली त्यांचे नशीब उघडते तर काहींवर ती वेळ यायला थोडा अजून कालावधी लागतो. कितीतरी लोक आहेत जे श्रीमंती मधून गरिबीमध्ये आले आहेत कारण त्यांची वाईट वेळ सुरु होती म्हणूनच वेळेसमोर कोणाचेही काहीही चालू शकत नाही आणि चालणार देखील नाही.

अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याचे बालपण, तरुणपण व म्हतारपण ह्या तिन्ही वेळा सारख्याच आहेत. जी व्यक्ती बालपण कष्टात काढते त्यांचे प्रौढपण व म्हतारपण आनंदात जाते तर जे लोक आपले बालपण मजेमध्ये बिना कष्ट करता घालवते त्यांना म्हतारपण किंवा प्रौढपण हे कष्टाचे असते. या सर्वाला काही अपवादही असतात पण ते क्वचितच. आपण खूप अश्या श्रीमंत व्यक्ती पाहतो त्यांचे बालपण हे खूप कष्ट्मधे गेलेलं असते. ह्या सार्वमध्ये प्रकृती काही संकेत देत असते जे संकेत तुमच्या जीवनात चांगल्या घटना घडणारे असतात.

जर तुम्ही ह्या संकेतांना समजून घेतले तर ह्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टीबद्दल अगदी योग्यरीत्या पाऊले टाकू शकता ज्यामुळे तुम्हाला यश नक्की मिळेल व तुम्ही तुमचं भाग्य बदलून टाकाल.ह्या संकेतामुळे तुम्हाला कळते कि आता तुमच्या जीवनातील कष्टाचा काळ संपणार आहे.

कधी कधी आपण सकाळी उठतो आणि आपल्याला खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटत आपल्याला खूप आनंदी असल्यासारखे वाटते किंवा आपण जर आरश्यात पहिले तर एक वेगळेच तेज किंवा चमक आपल्या चेहऱ्यावर दिसून येते. हा संकेत त्याच गोष्टी साठी आहे कि जेणेकरून आपली चांगली वेळ सुरु होणार हे आपल्या कष्टाला फळ मिळणार आहे. आपण जे पण काम हाती घेतले आहे त्यात सफलता प्राप्त कराल.

काही वेळा पशुपक्षी आपल्याला चांगल्या वेळेची संकेत देत असतात. जर मंजिरीने आपल्या घरात जन्म दिला तर ती चांगल्या वेळेची निशाणी आहे.आणि जर एखाद्या माकडाने एखादे फळ खाऊन राहिलेलं फळ जर आपल्या घरात टाकलं तर तो एक शुभ संकेत मानला जातो. आपल्या घरात धनधान्य ची बरकत होते जणू भगवंतांनी आपल्यावर कृपाच केली आहे.

जर एख्याद्या घरातील परिवारातील व्यक्तीने आपल्याला काही पैसे दिले तर आपला संपूर्ण दिवस खूप आनंदात जातो. सकाळ च्या वेळी तुम्ही काही महत्वाच्या कामनिमत्त जर भर पडले असाल आणि जाताना तुम्हाला एखादे छोटे मूल खळखळून हसताना दिसले तर तुम्ही समजून घ्या कि तुमचे ते काम नक्की सफल होणार. घराबाहेर पडल्यावर जर तुम्ही एखाद्या स्त्रीला पाण्याचा हंडा घेऊन जाताना पहिले किंवा एखादे दुधाचे भांडे घेऊन जात आसेल तर त्या दिवशी तुम्हाला नक्की चांगली बातमी ऐकायला मिळेल आपला तो दिवस चांगला जाईल.

हे सर्व होते चांगली वेळ येण्याचे संकेत जर तुमच्या बाबतीत जर हे प्रसंगी संकेत घडून आले तर तुमचे आता चांगले दिवस आले आहे असे समजून घ्यावे.

Leave a Comment