ही चूक अजिबात करू नका; स्वामींनी जे दिले आहे ते स्वामी परत देखील घेतील!

मित्रांनो प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असेल अडचणी देखील असतात. म्हणजेच त्या अडचणीतून बाहेर आपण बाहेर पडावे तसेच आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी नाद्यावी, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय करत असतो. स्वामींचे मंत्र जप, सेवा देखील करीत असतात. केंद्रामध्ये मठांमध्ये गेल्यानंतर आपल्या प्रत्येक अडचणीवर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सांगितल्या जातात आणि भक्त ते अगदी मनोभावे श्रद्धेने करीत असतात.

म्हणजेच सात दिवसांची सेवा, एकवीस दिवसाची असो किंवा अकरा दिवसांचे किंवा सहा महिन्यांचे अशा विविध प्रकारच्या सेवा सांगितल्या जातात आणि त्या सेवा आपण करीत देखील असतो. परंतु मित्रांनो स्वामी हे आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात असेच अडचणीतून बाहेर देखील भक्ताला काढत असतात. कारण प्रत्येक भक्ताचे दुःख हे स्वामींचे होऊन जाते. परंतु तुम्ही या स्वामींच्या सेवा करत असताना अगदी मनोभावे, श्रद्धेने करतात.

परंतु मित्रांनो ही चूक जर तुम्ही केला तर स्वामी महाराज तुम्हाला जे फळ देतात ते फळ काढून देखील घेऊ शकतात म्हणजेच मित्रांनो स्वामी महाराज भक्तांच्या सेवा पाहून भक्तांची भक्ती पाहून त्यांच्या इच्छा पूर्ण करीत असतात. त्यांना अडचणीतून बाहेर काढित देखील असतात. तसेच स्वामी महाराज आपले भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. तसेच त्या इच्छा काढून देखील ते घेऊ शकतात. म्हणजे जर तुम्हाला अडचणीतून स्वामी महाराजांनी बाहेर काढले आणि तुम्ही ही चूक केला तर स्वामी महाराज परत तुमच्या जीवनामध्ये दुःख आणू शकतात.

तर ही चूक नेमकी कोणती आहे जे आपणाला सेवेमध्ये अजिबात करायची नाही. तर मित्रांन आपल्यापैकी बरेच जण असे असतात की, आपली इच्छा किंवा अडचणी कमी झाल्या की लगेचच ते स्वामी महाराजांना विसरतात. म्हणजेच स्वामींची सेवा ते करत नाहीत म्हणजे स्वामींची नामस्मरण स्वामींचे ते आठवण देखील वाढत नाहीत. स्वामी महाराजांना विसरतात.

तर मित्रांनो अशा भक्तांजवळ स्वामी महाराज अजिबात आपल्या कृपाशीर्वाद देत नाहीत. म्हणजेच जरी एखादा भक्त स्वामींचे सेवा करून आपल्या इच्छा पूर्ण करतात म्हणजे स्वामी महाराज त्यांच्या इच्छा तर पूर्ण करतात परंतु तो भक्त आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर स्वामी महाराजांना विसरतो. त्यांच्या सेवा अजिबात करत नाही. तर स्वामी महाराज त्याच्या जीवनामध्ये परत अडचण आणू शकतात.

तर मित्रांनो ही चूक तुम्ही देखील होऊ देऊ नका. म्हणजेच जरी तुमच्या काही अडचणी असतील, संकटे असतील, इच्छा असतील ते स्वामी महाराजांनी पूर्ण केले असतील अडचणीतून बाहेर काढले असेल तरीदेखील तुम्ही स्वामी महाराजांची सेवा तशीच सुरू ठेवायची आहे. स्वामी महाराजांना अजिबात विसरायचे नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment