मित्रांनो जर घरामध्ये असणाऱ्या महिलांनी रोज रात्री झोपण्याआधी आपण जर हे एक काम करुन झोपलो तर येणारा दिवस आपल्यासाठी खूप काही नवीन गोष्टी घेऊन येईल. आपला दिवस चांगला जाईल आपल्या हातून जे कार्य कार्य होतील. त्या कार्यामध्ये आपल्याला यश येईल.
प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येईल सर्वच कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर राहील. त्या कामासाठी बाहेर गेला होता ती सर्व कामे मार्गी लागतील आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील. जे काही आपण काम करणार आहोत. त्या कामामध्ये आपण यशस्वी होणार आहोत.
मित्रांनो त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होणार आहेत.मित्रांनो घरातील स्त्रिया असतील पुरुष असतील किंवा लहान मुले असतील त्यांनी प्रत्येकाने एक नियम बनवायचा आहे. व त्या नियमानुसार आपले कार्य करायचे आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी न चुकता आपल्याला हे एक काम करायचे आहे.
कारण सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या दिवसाची सुरुवात देवाचे नाव घेऊन करतो, त्याच पद्धतीने रात्रीदेखील म्हणजेच दिवसाचा शेवट देखील देवाचे नामस्मरण करूनच करायला हवे. म्हणून दररोज न चुकता रात्री झोपण्यापूर्वी हे एक काम आपल्याला करायचे आहे.
म्हणूनच मित्रांनो जर घरामध्ये असणाऱ्या स्त्रीने दररोज न चुकता रात्री झोपण्यापूर्वी हे काम करून झोपलो तर येणारा दिवस हा आपल्यासाठी खूप काही चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे. त्या दिवशी आपली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. आपल्याला सुख समाधान समृद्धी सर्वकाही लाभणार आहे. फक्त आपल्याला स्वामींची एक छोटी सेवा करायची आहे.
ज्यावेळी या पण रात्रीचे जेवण झाल्यानंतर झोपायला जात असतो. त्यावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे किंवा मूर्तीपुढे उभा राहून दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे बसून किंवा आपल्या देवघरामध्ये बसून आपल्याला देवी देवतांच्या आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांकडे प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर झोपायला जायचे आहे.
मित्रांनो दररोज रात्री झोपण्यापूर्वी अशा पद्धतीने आपल्याला स्वामींकडे आणि देवीदेवतांकडे प्रार्थना करायची आहे की आजचा दिवस तुमच्या आशीर्वादामुळे चांगला आणि सुखी समाधानाने गेला आणि त्याचबरोबर अशीच कृपादृष्टी तुमची आमच्यावर असू दे आणि त्याचबरोबर उद्याचा येणारा दिवस ही आमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येईल अशी अनेक प्रार्थना करतो.
अशा पद्धतीने स्वामी समर्थ आपल्याला प्रार्थना करायचे आहे आणि त्याचबरोबर जर शक्य असेल तर स्वामींच्या कोणत्याही एका मंत्राचा आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला झोपी जायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर दररोज आपण हे काम करायला सुरुवात केली तर आपल्या घरावर कधीही कोणत्याही संकट येणार नाही.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.