फक्त एकदा घ्या सांधेदुखी गुडघेदुखी हाडे नस दबणे झटक्यात कमी!

मित्रांनो आज काल आपणाला आपल्यापैकी बऱ्याच जणांना गुडघेदुखीचा त्रास खूपच जानवत आहे. म्हणजेच गुडघेदुखी मुळे जो काही त्रास वेदना होत्या या वेदना खूपच होतात. तसेच बऱ्याच जणांना कंबर दुखीचा त्रास तसेच पाठ दुखी तसेच बऱ्याच जणांच्या नसा या दबलेल्या असतात तर या सर्व आजारांवरती मी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे. तसे तर आपण दवाखान्यात दाखवून डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेत असतो. मग डॉक्टर आपल्याला अनेक क्रीम लावायला देत असतात. मलम लावायला देत असतात किंवा तेल किंवा अनेक प्रकारच्या गोळ्या औषधे हे देत असतात. जेणेकरून आपला हा त्रास कमी व्हावा परंतु तरीदेखील आपले हे दुखणे कमी होत नसतील म्हणजे हाडांच्या बाबतीत आपल्याला या समस्या जाणवत असतील तर हा घरगुती उपाय खूपच फायदेशीर ठरणार आहे.

या उपायासाठी आपल्याला जास्त खर्चही येणार नाही तसेच आपल्याला याचा कोणताही साईड इफेक्ट देखील होणार नाही. तर हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे आणि या उपायासाठी कोणकोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तर मित्रांनो आज काल प्रत्येकाला गुडघेदुखीची, कंबर दुखीची तसेच पाठ दुखीची समस्या ही जाणवतच आहे. तर या पाठ दुखी कंबर दुखीवर तुम्ही काही घरगुती उपाय जर केले तर तुमच्या या समस्या दूर होऊन जातात.

परंतु आपल्याला घरगुती उपाय कोणते करायचे हे माहीत नसल्याकारणाने आपण डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. तर मित्रांनो या घरगुती उपायासाठी आपणाला पहिल्यांदा लागणार आहे ते आहे मिरे. तर मित्रांनो आपल्या घरातील मसाल्यांच्या डब्यामध्ये मेरे हे सर्रास आपल्याला पाहायला मिळते. तर त्यातील चार ते पाच मिरे आपल्याला घ्यायचे आहे आणि त्याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे.

तसे तर आपल्याला तयार मिरी पावडर मिळते. परंतु ती तुम्ही खरेदी करून न आणता घरातील चार पाच मिरे घेऊन त्याची पावडर बनवायची आहे. यानंतर आपल्याला या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे आले. मित्रांनो आले हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर मानले जाते. तर आल्याचा थोडासा तुकडा घ्यायचा तो स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि तो किसनीच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचा आहे.

म्हणजेच छोट्याशा आल्याचा तुकड्याचा कीस आपल्याला घ्यायचा आहे. यानंतर एक ग्लास दूध आपल्याला घ्यायचे आहे तर मित्रांनो एका पातेल्यामध्ये आपल्याला एक ग्लास दूध घ्यायचे आहे आणि त्यामध्ये जे आपण चार ते पाच मिरे घेऊन त्याची पावडर आपण तयार केली ती त्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर छोट्याशा आले किसून आपल्याला त्या दुधामध्ये घालायचे आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून गॅस वरती गरम करायला ठेवायचे आहे.

साधारणतः तुम्ही चार ते पाच मिनिटे हे दूध गरम करायचे आहे. म्हणजे शक्यतो करून तीन ते दोन उकळी त्या दुधाची यावी अशा पद्धतीने चार ते पाच मिनिटे तुम्ही हे दूध गरम करायचे आहे आणि नंतर तुम्हाला हे दूध गॅसवरून उतरवून गाळून घ्यायचे आहे. मित्रांनो गाळून घेऊन झाल्यानंतर हे दूध थोडेफार कोमट होऊ द्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला खडीसाखर ऍड करायचे आहे.

मित्रांनो खडीसाखर ही देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. तसेच आपल्या नसा दबलेल्या असतील, हाडांचे विकार असतील यावरती ही खडीसाखर खूपच फायदेशीर ठरते. तर आपल्याला खडीसाखरेचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याची देखील पावडर बनवायची आहे. मित्रांनो साधारणतः एक चमचा खडीसाखरेची पावडर तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या कोमट दुधामध्ये घालायचे आहे.

म्हणजे जे दूध आपण गाळून घेतलेले होते एका ग्लासमध्ये त्या ग्लासमध्ये तुम्हाला हे एक चमचा खडीसाखरेची पावडर त्यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे दूध तुम्हाला संध्याकाळी जेवणानंतर अर्ध्या तासाने प्यायचे आहे. म्हणजेच झोपण्याच्या अगोदर तुम्हाला हे दूध प्यायचे आहे आणि जेवल्यानंतर म्हणजे किमान अर्धा तासाने हे दूध प्यायचे आहे.

तर तुम्ही असेच सलग तीन दिवस जर हा उपाय केला तर तुमचे जे काही सांधे दुखी असेल, गुडघेदुखी असेल, पाठ दुखी, कंबर दुखीचा जो काही त्रास असेल तसेच तुमच्या नसा दबलेल्या असतील, हाडांचे कोणतेही विकार असतील तर या उपायामुळे नक्कीच दूर होतील. तसे तर मित्रांनो तुम्ही गुडघेदुखीच्या समस्येवरती तुम्ही तिळाचे तेल लावून तुम्ही सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये किमान पंधरा मिनिटे ते अर्धा तास जरी बसला तरी देखील आपली गुडघेदुखीचे सांधेदुखीची समस्या कमी होऊ शकते.

तर मित्रांनो वरील सांगितलेला तुम्ही घरगुती उपाय जर केला तर यामुळे तुमची जे काही हाडांचे काही समस्या असतील त्या सर्व समस्या पासून आराम तुम्हाला नक्कीच मिळेल. तर असा हा उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment