स्वामी सदैव तुमच्या सोबत हवे असतील तर करा या गोष्टी!

मित्रांनो, आपण स्वामी समर्थांचे नित्यनियमाने पूजा करत असतो. विधीपूर्वक पूजा अर्चना करीत असतो. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण करतो. सेवा, पारायण, जप हे खूप विधीपूर्वक शास्त्र प्रमाणे आणि नियमांचे पालन करून करावे लागते. आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात. त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी स्वामी समर्थांची मनोभावे सेवा केली पाहिजे. त्यामुळे स्वामी समर्थांचे आपल्यावर कृपा राहील आणि आपण संकटापासून चिंतामुक्त होऊ. आपल्या घराच्या सुखशांतीसाठी आपण अनेक उपाय करत असतो.

नोकरीच्या समस्या असतील व्यापारी तसेच काही सर्व अडचणी असतील. आयुष्यात काही कटकटी त्रास असेल, तर त्या संकटापासून अडचणींना सामोरे जाऊन त्याला मात करण्यासाठी एक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे. ज्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होईल.मित्रांनो आपण अनेक उपाय अनेक सेवा करीत असतो परंतु आपली इच्छा पूर्ण होत नाही. त्यासाठी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे. तो तुम्ही नक्की करून पहा तो उपाय खूप फायदेशीर आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्यासोबत हवेत त्यांचा आशीर्वाद तुमच्या वर असावा. तर या तीन गोष्टी करा या तीन गोष्टी तुम्ही जर मनोभावाने भक्तिभावाने केलात तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. तुझ्या रोजच्या जीवनामध्ये या तीन फक्त तीन या गोष्टी करा. त्याचा लाभ तुम्हाला मिळेल. स्वामी तुमच्या सोबत असतील संकटकाळी स्वामी तुमचं रक्षण करतील. संकटाचा स्पर्श देखील तुम्हाला होणार नाही. या तीन गोष्टी तुम्हाला करायचे आहेत सकाळी किंवा संध्याकाळी करायचे आहेत.

जेव्हा तुम्ही नित्यनियमाने सेवा करीत असतात त्यामध्ये या तीन गोष्टी करायला कधीच विसरू नका. पोस्ट म्हणजे तारक मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप करायचे आहे. आणि गुरुचरित्र मधील चौदावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. मंत्र त्यानंतर श्री स्वामी समर्थ एक माळ जप त्यानंतर गुरुचरित्र मधील 14 वा अध्याय वाचायचा आहे. तीन गोष्टी तुम्हाला करायचे आहेत सकाळी किंवा संध्याकाळी या तीन गोष्टी तुम्हाला करायचे आहे. या तीन गोष्टी कोणीही करू शकतात.

या जर तीन गोष्टी तुम्ही रोज करायला लागलात तर याचा फळ तुम्हाला मिळेल. कोणतेही संकटांचा स्पर्श देखील तुम्हाला होणार नाही तुमच्या काही अडचणी असतील समस्या असतील त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल. या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या जर तुम्ही केल्या तर स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील त्यांची कृपा तुमच्यावर राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment