स्वामी म्हणतात,या चार गोष्टी करा सुखी आणि धनवान व्हाल!

मित्रांनो, भरपूर सुख भरपूर समाधान यांनी भरलेलं आयुष्य हे प्रत्येकाला हवी असते. यासाठी प्रत्येक माणसाच्या अंगी भरपूर मेहनत त्यासोबत चिकाटी देखील असली पाहिजे. यासाठी ध्येय गाठताना अनेक अडचणी समस्या येतात. या अडचणींना माणसाने न थकता सामोरे गेले पाहिजे मगच ते ध्येय पूर्ण होईल.

परंतु मेहनती सोबतच काही गोष्टी करणं आपल्याला महत्त्वाच्या असतात. त्यामुळे आपल्याकडे सुख-समृद्धी नक्की येतात. त्या गोष्टी कोणत्या आहेत, हे आपण आता जाणून घेणार आहोत. दिवसाच्या सुरुवातीला म्हणजेच सकाळी ऊठल्यावर तळहाताचे दर्शन घेणे. आपल्यासाठी चांगले असते. तळहाताच्या दुसऱ्या भागावर लक्ष्मी वास करते. भारताच्या मध्यभागी देवी पार्वती वास करते. भारताच्या खालच्या भागात भगवान विष्णू वास करतात.

त्यामुळे सकाळ सकाळी उठल्यावर तर हाताचे दर्शन घेतल्यास लक्ष्मी पार्वती व भगवान विष्णू यांचे आशीर्वाद मिळतो. त्यानंतर आपल्या आईवडिलांचे दर्शन. शास्त्रात आई-वडिलांना साक्षात देव मानले गेले आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादाने वाईट कामे ही देखील दूर होतात. दररोज सकाळी आई-वडिलांच्या पाया पडल्याने आपल्या अडचणी दूर होतात.

मित्रांनो आपले आई-वडील साक्षात स्वामी महाराजांचे रूप आहेत त्यामुळे त्यांना कधीच त्रास देऊ नका. त्यानंतर तिसरे काम म्हणजे गाईला चारा घालावा. ज्यातिष शास्त्रानुसार पहिली चपाती नेहमी गाईला घालावी. परंतु घरांतल्या स्त्रिया या गोष्टी विसरतात. पण या गोष्टी विसरू नये.

यानंतर म्हणजे सूर्याची उपासना. शास्त्रात सूर्याची उपासना खूप महत्त्वाची मानली जाते. शास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. नेहमी सूर्याला जल अर्पण केल्यास, त्या व्यक्तीचे जीवन सुखी होते. आपल्यावर असलेले संकट दूर होईल. यानंतर दही. दही साखर खाऊनच घराबाहेर पडण्याची सवय आपण स्वतःला लावली पाहिजे. सकाळी कुठेही बाहेर जाण्यापूर्वी दही साखर खाणे शुभ असते.

जर तुम्ही ऑफिसला जात असाल, तर ऑफिसला जाण्यापूर्वी दही आणि साखर नेहमी खाऊन जाण्याची सवय लावून घ्या. तुमचे कोणत्याही कार्य असेल ते पूर्ण होईल. कोणतेही चांगले काम करण्यापूर्वी दही साखर खाण्याची एक रीत आहे. जी पूर्वीपासून करतात. यामुळे तुमचे कार्य नक्की पूर्ण होते.आपण ही कामे नित्य नियमाने केली पाहिजेत. या चार गोष्टीचा आपण आपल्याला सवय झाली पाहिज

मित्रांनो हि माहिती वेगवेगळ्या स्त्रोताच्या आधारे एकत्रित केलेली आहे. तरी ही माहिती कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशीच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment