आज इथे ठेवा एकवीस रुपये, घरामध्ये पैशाची चणचण नाही भासणार!

मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी, संकटे येतच असतात आणि यातून मार्ग काढण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय तसेच आणि पूजा विधी किंवा शास्त्रामध्ये दिले गेलेले उपाय हे करत असतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे यामुळे आपल्या घरातील जे काही पैसे संबंधित अडचण असेल हे नक्कीच दूर होणार आहे.

तसेच पैशाची काही चणचण तुम्हाला भासते ही अजिबात तुम्हाला जाणवणार नाही. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच बरकत राहणार आहे आणि पैशांचा ढीग लागणार आहे. तर तुम्हाला 21 रुपये अशा ठिकाणी ठेवायचे आहेत यामुळे आपल्याला पैसे संबंधित कोणतीच अडचण जाणवणार नाही. मग हे 21 रुपये तुम्ही आजच ठेवायचे आहे किंवा तुम्ही उद्या, परवा म्हणजे एक चार दिवसांमध्ये देखील ठेवू शकता आणि हे 21 रुपये तुम्हाला महिनाभर आपल्याला तिथेच ठेवायचे आहेत.

म्हणजेच मित्रांनो सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला 21 रुपये घ्यायचे आहेत आणि एका डबेमध्ये ठेवायचे आहेत आणि ही डबी तुम्हाला आपल्या देवघरांमध्ये ठेवायचे आहे आणि नंतर तुम्हाला श्री सूक्त वाचायचे आहे. तुम्ही सकाळच्या वेळी श्री सूक्त वाचू शकता किंवा संध्याकाळच्या वेळी श्री सूक्त वाचू शकता.

म्हणजे तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही श्री सूक्त सुद्धा एक वेळेस वाचायचे आहे. तर हे जे २१ रुपये आपण डबे मध्ये ठेवलेली आहे ही डबी आपल्याला तीस दिवस आहे तशीच ठेवायचे आहे. म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही हे 21 रुपये देवघरांमध्ये ठेवलेले आहेत. त्या दिवसापासून 30 तेव्हा दिवस तुम्हालाही डबी तशीच देवघरांमध्ये ठेवायची आहे आणि दररोज तुम्हाला 30 दिवस श्रीसूक्त वाचायचे आहे.

नंतर 31व्या दिवशी तुम्हाला हे 21 रुपये एखाद्या गरीबाला दान करायचे आहे. तर असा हा उपाय तुम्ही जर केला तर यामुळे तुमची जी काही पैशासंबंधीत अडचण असेल, समस्या असेल ही नक्कीच दूर होणार आहे. पैशांची बरकत राहील आणि तुमचा जो काही आलेल्या पैसा इतरत्र खर्च होत होता तो अजिबात होणार नाही आणि पैशाची टंचाई देखील तुम्हाला जाणवणार नाही. तर असा हा प्रभावशाली उपाय तुम्ही आवश्य करून पहा.

Leave a Comment