स्वामींची नित्यसेवा कशी करावी? नक्की जाणून घ्या!

मित्रांनो श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य प्रत्येक भक्तांच्या चराचरात साठलेलं आहे. स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून अडचणीतून बाहेर काढणार असा विश्वास हा प्रत्येक स्वामी भक्ताला हा असतो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींची सेवा करण्यासाठी खूपच इच्छुक असतात परंतु स्वामींची नित्य सेवा कशी करावी हे काही जणांना माहिती नाही. तर तुम्ही जर भक्ती भवानी मनोभावे स्वामींची नित्यसेवा केली तुमच्या प्रत्येक संकटात ते तुमच्या पाठीशी उभे राहतील तसेच त्यांचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर तसे तुमच्या कुटुंबीयांवर नक्कीच राहतो. तर आता ही स्वामींची नित्यसेवा कशी करायची?

तर श्री स्वामी समर्थ फोटो फ्रेम तातडीने तयार करून ती देव्हाऱ्यात मध्यभागी गुरुवारी सकाळच्या वेळेत साडेदहाच्या आत स्थापन करून स्वामींना गोडधोड जेवणाच्या नैवेद्य दाखवून अर्थात पंचोपचार पूजा करून सकाळची आरती म्हणावी
रोज नित्य पंचपचार पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाहीत फक्त घरात कुणी जेवायच्या आत नैवेद्य दाखवावा अथवा बाजूला काढून ठेवा नंतर दाखवा घरातील प्रत्येकाने अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप करणे आवश्यक असते

कधी अकराबाळी करायला जमत नसेल तर एक माळ तरी करावी आणि माळ नसल्यास वीस मिनिटं जप करावा व तीन अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्र सार अमृत या ग्रंथाने वाचावे सकाळी वेळ मिळाला नाही तर दिवसात केव्हाही वाचू शकता फक्त खंड पडू देऊ नका.

मित्रांनो नैवेद्य दाखवताना अनामिका बोटाने पाण्याच्या भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे व नैवेद्य दाखवण्यापूर्वी व दाखवल्यानंतर मुजरा करावा. दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ आणि सायंकाळी नैवद्य दाखविल्याशिवाय आपण जेवण करू नये. रात्री ताजे जेवण तयार केले नसल्यास महाराजांच्या पुरता भात करून दूध भात

Leave a Comment