सोमवारी याठिकाणी लावा एक दिवा, तुमच्या जीवनात होईल पैशाचा पाऊस!

मित्रांनो सोमवार हा एक शुभ वार मानला जातो, यादिवशी भगवान शंकरांचे आपण नेहमीच पूजन करतो. त्यांची मनोभावे पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ असते, महादेव हे आपल्या भक्तांचे लगेचच ऐकतात व त्यांच्या तपस्येला जाणून लगेच दर्शन देतात आणि आपली इच्छा देव महादेव लगेच पूर्ण करतात, तुम्हाला व्यापारात, व्यवसायात नफा होत नसेल, घरात नकारात्मक वातावरण निर्माण होत असेल. मुले नीट अभ्यास करत नसतील, विवाह जुळत नसतील, वादविवाद होत असतील, घरात पैसा येत नसेल, उत्पन्नाचे मार्ग बंद झाले असतील तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी महादेवांच्या मंदिरात अशा पध्दतीने दिवा लावावा.

हा उपाय मित्रहो फक्त 11 सोमवारी केल्याने आपली इच्छा ननक्कीच पूर्ण होते, मनाला समाधान मिळते, यशप्राप्ती होते. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे व घरात भगवंताचे पूजन करावे आणि मित्रांनो अगदी भक्तिभावाने त्यांचे पूजन करून हात जोडून नमस्कार करावा.

तसेच दिवसभर मनातल्या मनात “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करावा. अगदी मनिभावें हा उपाय करावा, प्रदोष काळातच हा उपाय नक्की करावा. मित्रांनो प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्यापूर्वी 43 मिनिटे आणि सूर्यास्त झाल्यानंतर 43 मिनिटांच्या आतील काळ म्हणजेच 86 मिनिटांचा काळ. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो, या काळातच भगवान शंकराच्या मंदिरात जावावे.

पण त्यापूर्वी सर्वात आधी घरात एक दिवा लावावा आणि त्यानंतरच भगवान शिवच्या मंदिरात जावावे. मंदिरात जाताना एक तांब्याचा तांब्या घ्यावे, व त्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकावे आणि तसेच एका ताटात पूजेचे सामान, जसे की अक्षदा,दिवा, कापूर, धोतऱ्याचे फुल घ्यावे किंवा मंदार आणि रुईची फुले व बेलाची पाने अशी सामग्री ताटात घ्यावी.

हे सगळं सामान घेऊन मंदिरात प्रवेश करावा. या सर्व वस्तू जरी नसतील तरीही एक दिवा आणि तांब्याच्या तांब्यातील पाणी असले तरीही चालेल.हे तांब्यातील आपण घरातूनच घेऊन जावे, काही स्त्रिया रिकामा तांब्या घेऊन जातात आणि मंदिरातील नळाचे पाणी त्यामध्ये भरतात.

मात्र असे करणे चुकीचे असून त्यामुळे आपले कोणतेही दोष नष्ट होत नाहीत. असे म्हणले जाते की घरातील पिण्यासाठी भरलेल्या पाण्यात घरातील सर्व पितृदोष एकवटलेले असतात आणि तसेच घरातील नकारात्मक शक्ती, करणी, काळी जादू, अशाप्रकारच्या ज्या काही अदृश्य वाईट शक्ती आपल्या घरात स्थित असतील त्या सर्व या पाण्यात जमा झालेल्या असतात.

त्यामुळे जर हे पाणी आपण मंदिरात जाऊन भगवान शिवांना अर्पण केले तर घरातील एरव्ही पितृदोष नष्ट होतात. मित्रांनो अशाप्रकारे घरातून एक तांब्या आणि एक कणकेचा दिवा करून घ्यावा, जर कणकेचा दिवा शक्य नसेल तर एक मातीचा दिवा करून घ्यावा.

पण हा दिवा पूर्णपणे नवीन असावा, यापूर्वी त्याचा अजिबात वापर झालेला नसावा. त्या दिव्यात साजूक तूप किंवा तिळाचे तेल टाकावे व तो दिवा घेऊन मंदिरात जावावे. सर्वप्रथम पाणी घालून महादेवांना स्नान घालावे. त्यानंतर गंध लावून फुले व अक्षदा अर्पण कराव्या व तसेच दोन लवंगा देखील अर्पण कराव्या आणि तिथे दिवा लावावा व त्यातही दोन लवंगा टाकाव्या.

तिथेच बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आणि भगवान शंकरांना नमस्कार करून, प्रार्थना करावी, त्यानंतर देवाला अक्षदा अर्पण करून घरी परतावे. येताना तो दिवस घरी परत न आणता तिथेच ठेवावा. मित्रांनो 11 सोमवार करावे, प्रत्येक वेळी नवा दिवा घेऊन जावे. असे केल्याने नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment