मित्रांनो आजचा वार सोमवार. सोमवार हा महादेवाचा दिवस मानला जातो .या दिवशी महादेवाला अभिषेक घातला जातो .सोमवार हा दिवस शुभ मानला जातो. सोमवार हे व्रत अकरा किंवा 21 करतात व त्याचे नंतर उद्यापन सुद्धा केले जाते. सोमवारच्या या दिवशी महादेवाला बेल हे खूप आवडतात म्हणून महादेवाच्या पिंडीला बेल अर्पण केले जाते. आपण महादेवाची सेवा सुद्धा करणार आहोत. तसेच, श्री स्वामी समर्थांची सेवा सुद्धा करणार आहोत.
म्हणजेच ,21 वेळा हा मंत्र बोलल्याने सर्व इच्छा पूर्ण होतील आपण रोजसकाळी आपण महादेवाची सेवा तर करणार आहोत त्यासोबतच आपण श्री स्वामी समर्थांची विशेष सेवा करणार आहोत . याचा लाभ आपण सर्वांनी घ्यायचा आहे.
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ मंत्राचा 21 वेळेस जप करायचा आहे .श्री स्वामी समर्थ जप करत असताना काळात घरात भांडणे करू नयेत श्री स्वामी समर्थांचा जप करत असताना घरात सारखे वादविवाद भांडणे होत असतील तर हा मंत्र योग्य तो म्हटला जात नाही किंवा त्याचा परिणाम नंतर उद्भवतो जर आपल्याला मंत्र करायचा असेल तर व्यवस्थित मनापासून श्रद्धेने मनात कोणताही विचार न करता फक्त श्री स्वामी समर्थांचा मंत्र याच विचार आणि किंवा दृष्टीने हा मंत्र म्हणायचा आहे.
कोणीही मुलगा किंवा मुलगी करू शकता. आपल्या घरातले अडीअडचणी किंवा आजारपण नकारात्मक विचार हे सर्व निघून जातील स्वामी समर्थांची सेवा केल्याने आपल्याला किंवा आपल्या इतर लोकांना त्याचे पुण्य मिळते पहिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही हा मंत्र जप करायचा आहे
मित्रांनो ही सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून मगच देवघरात प्रवेश करावा व आपली दररोज आपल्या घरातली देवपूजा करून घ्यायचे आहे व आपली देवपूजा झाल्यावर श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना आपल्याला जमेल तसे हा मंत्र 21 वेळा करायचा आहे.
म्हणजेच आपल्या घरातले सुख समाधान शांती वाटेल आज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपल्या हात पाय तोंड स्वच्छ धुऊन देवासमोर बसायचे आहे म्हणजेच स्वामींच्या समोर बसायचे आहे. अगरबत्ती दिवा लावायचआहे व हात जोडून नमस्कार करायचा आहे. व आपल्या मनातल्या सर्व इच्छा श्री स्वामी समर्थांच्या समोर सांगावे म्हणजेच घरात सारखे वाद-विवाद बांधण्याची चिडचिड कामांमध्ये यश न येणे ह्या सर्व गोष्टी होऊ नये म्हणून श्री स्वामी समर्थांचा जप 21 वेळा करावा म्हणजेच यश प्राप्ती होईल
स्वामी समर्थांचा जप करत असताना मन भावे व श्रद्धेने करावे म्हणजेच त्याचे फोर आपल्याला व आपल्या घरातल्या व्यक्तींना मिळेल या जगात असे काही लोक आहेत की स्वामींची मनापासून भक्ती केली जाते व त्याची आरास ना केली जाते. स्वामी समर्थांची भक्ती मनापासून केली तर आपल्याला सुद्धा त्याचे चांगलेच फळ मिळते व स्वामी समर्थांचा आपल्यावर हात असतो स्वामी समर्थ असे म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी समर्थ सांगतात.
यामुळे आपल्या वरचा भार थोडासा कमी वाटल्यासारखा वाटतो कारण आपल्या पाठीमागे कोणाचातरी हात आहे असे वाटते श्री स्वामी समर्थांचा वाद मंगळवार गुरुवार शुक्रवार असे आहेत.
या दिवशी आपण दुर्गा पाठ वाचू शकतो दुर्गा पाठ वाचल्याने आपल्या मनातली घालमेल अस्वस्थ निघून जाते त्याच बरोबर आपल्याला आठवड्यातून एकदा स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन येणे म्हणजेच तेवढेच आपल्याला सुद्धा मन प्रसन्न वाटण्यासारखे होते व खूप छान सुद्धा वाटते आपण जर कोणतीही व्यक्ती मनापासून किंवा श्रद्धेने केली तर त्याचे फळ सुद्धा लवकरच मिळते.
पण तीच भक्ती जर मनापासून न करता वाईट विचार आणि किंवा संगतीने केली तर त्याच्यामुळे आपल्याला खूप अडचणी येतात पैसा येत नाही कामाला यश येत नाही असे खूप सारे प्रॉब्लेम येत असतात आपल्या आयुष्यात पण तेच या अडचणीतून आपल्याला जर मुक्त व्हायचे असेल किंवा हे प्रॉब्लेम्स नंतर येऊ नये.
म्हणून आपण श्री स्वामी समर्थांचे 21 वेळा मंत्र म्हणायचा आहे म्हणजेच सर्व भक्तांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील हा उपाय केल्याने सर्व काही व्यवस्थित होईल. आणि श्री स्वामी समर्थांचा मंत्र म्हणजे महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा म्हणायचा आहे आपल्याला जमेल तसे किंवा अकरा किंवा 21 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे.
हा मंत्र म्हणल्यामुळे आपल्या मनातले विचार सर्व पुसून जातील घरात सुख शांती समाधान कामामध्ये यश मिळेल घर हे कायम आनंदमय व धनाने भरलेली असेल आपल्या व्यक्तीच्या मनावर किंवा तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता वाटेल आपलं घर हसत खेळत राहील घरात पैसा येईल धन धान्याची टोपी भरून येईल धनधान्य कधीच कमी पडणार नाही.
मित्रांनो स्वामी समर्थांचा मंत्र अत्यंत लाभदायक आहे स्वामी समर्थांचा मंत्र म्हणल्यामुळे हे कुठे वाया जाणार नाही त्याचे कुठेतरी कुठे फायदा आहे नक्कीच होणार तर मित्रांनो कोणाच्या घरात प्रॉब्लेम असतील किंवा एवढे कष्ट करून सुद्धा पैसा येत नसेल किंवा पैसा येऊन सुद्धा टिकट नसेल घरात सारखे सारखे आजारी पडणे यासाठी काय करावे हे सुचत नसते हे सुचत नसल्यामुळे आपण काय करावे असा विचार आपल्या मनात येत असतो मन खूप अस्वस्थ होऊ लागते काय करावे हे सुचत नसते त्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ 21 वेळा जप करावा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.