Friday, September 29, 2023
Homeअध्यात्मस्वामींचा चमत्कार आणि अनुभव येण्यासाठी करा या गोष्टी!

स्वामींचा चमत्कार आणि अनुभव येण्यासाठी करा या गोष्टी!

मित्रांनो सर्वच स्वामींचे भक्त आहेत. स्वामींची कृपादृष्टी आपल्या सर्व मुलांच्यावर आहे. स्वामींची पूजा करताना आपल्याला खूप आनंद होतो. व मन प्रसन्नदायक होऊन जाते. आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती नसेल तर आपण केंद्रात जाऊन स्वामींची पूजा करतो. तसेच आपण स्वामी समर्थांचा जप किंवा मंत्र असेही करतो .त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ मिळतच असेल. तसेच असे काही लोक असतात की, ज्यांच्या घरात भरपूर प्रॉब्लेम्स अडी अडचणी, घरात पैसा न टिकून राहने सारखे वादविवाद भांडणे, चिडचिड या सर्व गोष्टीसाठी काही ना काही देवधर्म करतच असतात .

पण, त्यांना काहीच लाभ मिळत नाही .किंवा यश प्राप्त होत नाही .हे सर्व करतात पण त्यांना या गोष्टीचा फरक जाणवत नाही. आपल्या घरातले सर्व काही नकारात्मकता विचार निघून जाण्यासाठी काही ना काही करत असतात .पण त्याचा काहीच उपयोग होत नसतो. तर या सर्व गोष्टी होऊ नये यासाठी तुम्हाला या तीन गोष्टी करायचे आहेत.तर मित्रांनो ,खरंच तुम्ही स्वामीना मानत असेल किंवा खरंच तुमची मनापासून भक्ती असेल तर या तीन गोष्टी मनापासून केला तर खरंच तुमच्या घरातले सर्व अडचणी किंवा काही असेल ते निघून जातील व घर प्रसन्नदायक वाटू लागेल तर मित्रांनो ,या कोणत्या तीन गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्नता होतील व त्यांचा चमत्कार किंवा अनुभव आपल्याला पाहण्यास मिळेल.

पहिलीची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वामींची मनापासून सेवा करत आहात व स्वामीची सेवा करत असताना मनापासून श्रद्धेने व विश्वासने करा. स्वामींची सेवा ही पाच मिनिट किंवा दहा मिनिट असते पण तीच सेवा जर तुम्ही मनात कोणताही विचार न आणता मनापासून स्वामी समर्थांची सेवा करा. तसेच ,स्वामी समर्थांची जप सुद्धा तुम्ही करू शकता स्वामी समर्थांची माळ अकरा वेळा किंवा एक माळ करू शकता. पण ती मनात श्रद्धा ठेवूनच करा म्हणजे तुम्हाला त्याचे नक्कीच लाभ प्राप्त होईल.

तर मित्रांनो ,दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींवर विश्वास असायला पाहिजे. जर विश्वास नसेल तर कोणती पण तुम्ही गोष्ट करत असेल तर ती पूर्ण होणार नाही. कारण स्वामींवर श्रद्धा व विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट आपल्याला अशक्य ती शक्य होऊन जाते .ज्याच्या मनात विश्वास नसतो त्याला कधीच यश मिळत नसते. आपण रोज सकाळी स्वामींची पूजा करतो . तसेच काही सेवा असेल तर ते आपण करत राहतो पण त्याचे फळ किंवा आपल्याला काहीच मिळत नसेल तर असे आपल्याला वाटते की आपण एवढे सुद्धा करून आपल्याला त्याचे फळ मिळत नाही पण तेच तुम्ही मनात विश्वास ठेवून जर ही सगळी तुम्ही पूजा ,जपमाळ किंवा सेवा असेल हे सर्व विश्वासानेच प्राप्त होते याच विश्वासामुळे स्वामी समर्थांच्या मनात पोहोचते. हाच विश्वास तुम्ही स्वामी समर्थांवर ठेवा नक्कीच तुम्हाला त्याचे फळ व आशीर्वाद तुम्हाला मिळेल.

तसेच मित्रांनो ही तिसरी गोष्ट म्हणजे खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्याकडे किंवा सर्वांच्याकडे गाडी, बंगला, भरपूर पैसा, श्रीमंती हे सर्व जरी काही असले तरी आपण कोणत्याच गोष्टीचा अहंकार किंवा गर्व असूनही माणसाला. तर मित्रांनो, कोणत्याही माणसात किंवा कोणत्याही गोष्टीत अहंकार असेल तर स्वामी समर्थ आपल्याला कधीच पावणार नाही मग तुम्ही कोणतीही गोष्ट विश्वासाने श्रद्धेने मनो भावे केला तरी ती गोष्ट तुम्हाला कधी मिळणार सुद्धा नाही व स्वामी आपल्यावर कधी प्रसन्न होणार नाहीत. तर तुमच्या मनात अहंकार हा शब्द जर असेल तर तो तुम्ही मनातून काढा. चांगला माणूस बना व चांगल्या माणसांची मदत करा माणुसकीपणा वाढवा कारण जिथे विश्वास ,श्रद्धा असते तिथे माणसांची कधीच कमी भासत नाही व स्वामी किंवा कोणतेही देव आपल्यावर प्रसन्न होतात.

तर मित्रांनो, या तीन गोष्टी तुम्ही केला तर खरंच तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांचा अनुभव होईल व आशीर्वाद ही मिळेल. तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे व स्वामी समर्थांची सेवा करताना अहंकार नसून नये या तीन गोष्टी जर तुम्ही केला तर तुमच्यावर स्वामी समर्थ मनापासून प्रसन्न होतील व कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही . ज्या गोष्टींची कमी भासते ती गोष्ट तुम्हाला भरपूर मिळत राहील. या तीन गोष्टी खूप सोप्या आहेत व या तीन गोष्टी करताना मनात श्रद्धा, विश्वास व प्रेमाने केला ना तर तुम्हाला नक्कीच त्याचे फळ व सुख शांती समाधान हे तुम्हाला नक्कीच मिळेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन