श्रावण महिन्यामध्ये २१ दिवसांची करा ही आरोग्य सेवा, सर्व आजार, रोग, व्याधी होतील दूर!

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडत असते. म्हणजेच आजारपण सतत आपल्या घरामध्ये असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप सारा पैसा हा आजारपणावर खर्च होऊन जातो. म्हणजेच आपण कमावलेला पैसा हा आजारपणातच खर्च होऊन गेल्याने घरामध्ये मग पैशाची टंचाई आपल्याला भासू लागते. तसेच आपले डोक्यामध्ये देखील अनेक प्रकारचे विचार येत राहतात. टेन्शन येत राहते.

तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जर 21 दिवसांची आरोग्य सेवा केली तर यामुळे सर्व आजार व्याधी यांपासून तुम्हाला सुटका मिळणार आहे. तर ही जी आरोग्य सेवा आहे ही आरोग्य सेवा तुम्ही अधिक श्रावण महिन्यामध्ये किंवा निज श्रावण महिन्यामध्ये करू शकता. कोणत्याही दिवशी तुम्ही ही सेवा चालू करू शकता.

परंतु सलग 21 दिवस तुम्हाला ही आरोग्य सेवा करायची आहे. म्हणजेच एकही दिवस न चुकता तुम्ही ही आरोग्य सेवा पूर्ण करायची आहे. यामुळे आपल्या घरातील आजारपण दूर होणार आहे. तर अधिक श्रावण महिना किंवा नीज श्रावण महिन्यामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्ही संपूर्ण अधिक श्रावण किंवा निज श्रावण महिन्यामध्ये ही सेवा केली तरीही चालते.

तर अधिक महिना हा श्रीविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा महिना मानला जातो. तसेच अनेक प्रकारचे मंत्र जप पूजा विधी हे अनेक जण करीत असतात. तसेच बरेच जण हे स्वामींचे आरोग्य सेवा देखील करीत असतात. तर आजची जी आरोग्य सेवा आहे ही आरोग्य सेवा तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये 21 दिवस करायचे आहे. यामध्ये आता काय करायचे हे आपण जाणून घेऊया.

तर तुम्हाला सकाळच्या वेळी स्वच्छ आंघोळ करून देवघरासमोर बसायचे आहे. आपली नित्य नियमाची देवपूजा आवरून घ्यायची आहे. दिवा, अगरबत्ती करायची आहे आणि एक ग्लास पाणी तुम्हाला भरून घ्यायचे आहे आणि हे एक ग्लास पाणी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे.

अगदी मनोभावे आणि श्रद्धेने तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे देवघरांमध्ये एक ग्लास पाणी ठेवलेले आहे हे एक ग्लास पाणी प्यायचे आहे आणि घरातील प्रत्येक सदस्याला ते पाणी द्यायचे आहे. आपल्यापैकी बरेच जण बऱ्याच वेळा त्या एक ग्लास पाण्यामध्ये अगरबत्तीची उदी घालून ते पाणी पीत असतात.

परंतु अगरबत्तीमध्ये विविध प्रकारचे केमिकल्स असल्यामुळे आणि ते जर पाणी आपण पिले तरी यामुळे अनेक प्रकारचे रोग आपल्याला होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही कधीही अगरबत्तीची उदी पाण्यामध्ये घालायची नाही. तर त्या अगरबत्तीच्या उदीचा टिळा तुम्ही आपल्या कपाळी तसेच आपल्या गळ्याला लावायचा आहे. फक्त एक ग्लास पाणी तुम्हाला सर्व कुटुंबीयातील सदस्यांना थोडे थोडेसे प्यायला द्यायचे आहे.

यामुळे तुमचे जे काही आजार असतील, व्याधी असतील, खूप दिवसांपासून तुम्हाला त्याचा त्रास जाणवतो आहे ते सर्व काही रोग बरे होणार आहेत आणि आरोग्याच्या बाबतीतील सर्व समस्या सुटणार आहेत. परंतु ही सेवा तुम्ही 21 दिवस करायचे आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये कोणीही आजारी पडणार नाही आणि आजार मुक्त घर होणार आहे. तर ही तुम्ही 21 दिवसांची आरोग्य सेवा या श्रावण महिन्यामध्ये आवश्य करा.

Leave a Comment