मित्रांनो आपण आपल्या जीवनातील अनेक अडचणी तसेच संकटे दूर करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. तसेच अनेक संकटांवर मात करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय देखील करीत असतो. तसेच अनेक पूजा विधी, मंत्र जप करीत असतो. तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी स्वामींचे स्त्रोत बोलायचे आहे. हे स्त्रोत बोलण्याने तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील. धन, पैसा, सुख सर्व काही तुम्हाला मिळणार आहे.
तर आपल्यापैकी बरेच जण स्वामींचे सेवेकरी आहेत आणि मठांमध्ये जाऊन स्वामींची सेवा देखील ते करीत असतात. काही जण मठ्यांमध्ये जाणे शक्य नाही त्यामुळे घरच्या घरी सेवा करीत असतात. तर तुम्हाला २० जुलै म्हणजेच गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी हे स्वामींचे स्त्रोत बोलायचे आहे. यामुळे तुमच्या अडचणी सर्व दूर होतील.
तर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला दिवा, अगरबत्ती करायची आहे आणि स्वामींच्या मूर्ती समोर किंवा जर फोटो असेल तर फोटो समोर बसायचे आहे. दिवाअगरबत्ती करून झाल्यानंतर हात सोडून स्वामींना प्रार्थना करायचे आहे. ज्या काही अडचणी असतील, संकटे असतील किंवा इच्छा असेल त्या स्वामींना बोलून दाखवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री सूक्त वाचायचे आहे.
जर तुम्ही हे स्त्रोत जर मनापासून आणि श्रद्धेने वाचला तर यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. धन, पैसा, सुख समाधान सर्व काही मिळेल.