मित्रांनो, वास्तू आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींशी निगडीत असल्याने बांधकामापूर्वी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. समृद्धी, यश, शांती, चैतन्य यांचा प्रत्यक्ष संबंध वास्तूशी जोडला जात असल्याने वास्तूची निवड व बांधकाम करताना नियोजन व वास्तूशास्त्रातील मूलभूत नियमांचा आग्रह धरताना बहुतेकजण दिसतात. यामागे अंधश्रद्धेचा भाग नाही तर घर बांधतच आहोत तर वास्तूचे काही नियम पाळल्यास काय हरकत आहे, असा सरळ विचार त्यामागे असतो. मित्रांनो जर वास्तुनुसार काही वस्तू घरात ठेवणे अशुभ मानले जाते, कारण यामुळे घरात अशुभ परिस्थिती निर्माण होते. यामुळे घरातील संकटे वाढतात आणि कुटुंबाच्या सुखी जीवनालाही बाधा येते.
त्यामुळे चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही क्षणाचाही विलंब न करता घराबाहेर टाकल्या पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या अशुभ काळाचा सामना करावा लागणार नाही. मित्रांनो वास्तुशास्त्रांच्या नियमांनुसार घरामध्ये अशी कोणतीही चित्रे अथवा फोटो ठेवू नयेत. ज्यामध्ये युध्दाची परिस्थिती दर्शवली जाते. रामायण आणि महाभारताच्या लढाईतीलही चित्रे घरात नसावीत, असे सांगितले जाते. कारण अशी चित्रे घरात नकारात्मकता आणतात. त्यामुळे कुटुंबात वाद, मारामारीचे प्रसंग उद्भवतात.
आणि मित्रांनो वास्तूशास्त्रानुसार घरात पैशाशी संबंधित वाद असल्यास.. खर्चासाठी किंवा व्यवहारांसाठी तुम्हाला तिजोरीची दिशा बदलणे आवश्यक आहे. तिजोरी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असली पाहिजे. चुकीच्या दिशेने असलेली तिजोरी संपत्तीशी संबंधित वादाला आमंत्रण देते आणि वास्तूशास्त्रानुसार, जर पती-पत्नी मध्ये विवाद असेल तर हे वास्तू दोषाचे लक्षण आहे. यातून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूमच्या रंगाची काळजी घेतली पाहिजे. बेडरूमचा रंग कधीही गडद असू नये. हलका रंग असला पाहिजे. असे म्हटले जाते की, हलके रंग परस्पर प्रेमामध्ये वाट करतात आणि त्याचबरोबर यामुळे घरामध्ये सुखी समृद्धीचा येते.
आणि त्याचबरोबर मित्रांनो घरातील प्रत्येक लहान-सहान गोष्टीत सदस्यांमध्ये भांडणे होत असतील तर सतर्क होणे आवश्यक आहे. त्वरित वास्तू दोषाचे निवारण करणे महत्वाचे आहे. यासाठी प्रथम घरातील बेडरूमची दिशा तपासा. चुकीच्या दिशेला बेडरूम असणे अनावश्यक वादाला कारणीभुत असते. वैवाहिक जोडप्याचे बेडरूम नेहमीच नैऋत्य दिशेने असावे आणि मित्रांनो जर एखाद्याच्या घरात अनावश्यक वाद चालू असल्यास किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल आपुलकीचा अभाव असेल तर ते देखील वास्तूदोषामुळे होते.
म्हणूनच मित्रांनो रात्री झोपायच्या आधी पितळेच्या भांड्यात तूपात भिजवलेला कापूर जाळा कारण मित्रांनो आपले वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की, यामुळे वादाच्या या समस्येपासून आराम मिळतो.
मित्रांनोघराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशीचे रोप ठेवणे देखील शुभ मानले जाते. असे केल्याने वास्तुदोष दूर होतात. तसेच तुम्हाला हवे असल्यास घराभोवती केळीचे झाडही लावू शकता. या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि त्याचबरोबर मित्रांनो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशीचे रोप ठेवणे देखील शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला हवे असल्यास घराभोवती केळीचे झाडही लावू शकता. या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्याबरोबर दूध अर्पण करावे. असे म्हटले जाते की, असे केल्याने घरातील त्रास दूर होतो आणि मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरात वाळलेली फुले ठेवू नका. असे मानले जाते की यामुळे जीवनात दुःख येते. घराच्या सर्व दारावर समान रेषा काढा. घरातून नकारात्मकता दूर होते. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात हिरवी झाडे लावा. घरात गोलाकार कडा असलेले फर्निचर ठेवू नका. असे मानले जाते की असे केल्याने नात्यात दुरावा येतो.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.