नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो रोज रात्री झोपताना स्वामींचे 3 शब्द बोला आणि ते 21 दिवसात फरक- चमत्कार पहा. तुम्ही विचारसुद्धा केला नसेल एवढा प्रचंड फरक तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो स्वामी हे सर्व काही आहेत. ते सर्व पाहत आहे त्यांना जर तुम्ही एक हाक मारली तर ते लगेच तुमच्या हाकेला धावून येतात.
मित्रांनो ते आपल्याला जाणवत नाही. पण मित्रांनो आपण स्वामींचे तीन शब्द जर तुम्ही बोलला आणि तुमची इच्छा बोलून दाखवली तर ती इच्छा लगेचच पूर्ण होते. मित्रांनो आपण आपले रोजचे जीवन जगत असताना आपल्याला खूप चांगले वाईट अनुभव येत असतात.
तसे काही आपल्याला अडचणी असतात किंवा काही आपल्या कुटुंबाच्या अडचणी असतात. मग आरोग्य संबंधित असू द्या किंवा पैशासंबंधित असू द्या. सर्व काही हे तीन शब्द बोलल्यामुळे निघून जाईल.
मित्रांनो तुम्हाला सकाळी रात्री दिवसभरात कधीही वेळ मिळेल तेव्हा स्वामी हे शब्द मुखात राहू द्या त्याने तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल. मित्रांनो अनेक लोकांना त्याचा फायदा झालेला आहे अनुभव आलेला आहे.
तुम्ही सुद्धा याचा फायदा करून घ्या कारण त्यांच्या जीवनात आहेत श्री स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात नाही कोणताही अनर्थ.
मित्रांनो ते तीन शब्द असे आहेत
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
म्हणजे स्वामींचे नाव तुमच्या मुखात ठेवा. तुमच्यावर जर काही संकट येणार असेल तर स्वामी स्वतः दूर करतात व आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देता स्वामी आपल्याला मदत करत असतात.
मित्रांनो स्वामींचे तुम्ही नामस्मरण करा किंवा नामजप करा पूजाअर्चा करत रहा सतत मुक्काम मध्ये स्वामींचे नाव असू द्या स्वामींच्या कृपेने तुमचा आयुष्य बदलून जाईल तुमच्या ज्या काही अडचणी संकटे समस्या असतील त्यात स्वामी तुम्हाला नेहमी मदत करतात. स्वामींचा ब्रीद आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
वरील माहिती ही वेगवेगळ्या शास्त्रांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे त्याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्रांनो अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीसाठी आमच्या पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.