कमवलेला पैसा ‘इथे’ ‘असा’ ठेवा : पैशाला पैसा जोडला जाईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्र- मैत्रिणींनो, सर्वजण ज्या मेहनतीने पैसा कमावला आहे हा पैसा नक्की कुठे ठेवायचा, काहीजण कपाटात ठेवतात, तिजोरीमध्ये ठेवतात किंवा आपला गल्ला वगैरे असेल तर तिथे ठेवता.
ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा पैसा ठेवत आहात ती वस्तू तिजोरी कपाट नक्की कुठली असावी. तर यासाठी आपली दक्षिण दिशा अत्यंत उत्तम आहे. दक्षिण दिशेच्या भिंतीच्या जवळ आपण व्यवस्थित ठेवावी. आणि या तिजोरी चे तोंड उत्तर दिशेने उघडणार असावं. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर मित्र- मैत्रिणींनो, अशा वेळी आपल्या घरातला दक्षिण आणि पश्चिम मधला म्हणजे नैऋत्य कोपर्‍यात आपण आपली तिजोरी ठेवा. कपाट दक्षिणेला ठेवा किंवा नैऋत्येला ठेवा पण लक्षात ठेवा तिजोरीच तोंड मात्र उत्तरेस असावे.

मित्र- मैत्रिणींनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिजोरीमध्ये आपण पैसा किंवा मौल्यवान वस्तू ठेवतो त्याच्या खाली एक लाल रंगाचा म्हणजे लाल भडक रंगाचा कपडा अंथरा. लाल रंगाचा कपडा धन, पैसा आकर्षित करण्यामध्ये वास्तुशास्त्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून आपल्या देवघरात सुद्धा आपण लाल रंगाचा कपडा अंथरून शकता.

मित्र- मैत्रिणींनो, तुमचा दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरात ज्या रूममध्ये जातो मग तुमचा हॉल असेल, स्वयंपाक घर असेल. ज्या ठिकाणी तुम्ही दिवसातला जास्तीत जास्त वेळ असता ते ठिकाण हे स्वच्छ टापटीप असायला हवं.
अस्ताव्यस्त नसाव किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करता ते काम करण्याची जागा स्वच्छ टापटीप असेल. तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात तुमचं एकाग्रता साध्य होते कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपोआप तुम्ही जे काही काम करतात त्यातून पैशांची निर्मितीसुद्धा होत असते.

आणि वर सांगितलेल्या त्या त्या दिशेला वर सांगितलेल्या रंगानुसार ते त्यांचे काम करतात तुम्हाला पैसा खेचून देण्याचे काम योग्यरीतीने करतील. आपण करत असलेल्या व्यवसायामध्ये किंवा नोकरी मध्ये चौपट पाचपट पैसा वाढवून मिळेल.

मित्र- मैत्रिणींनो, असे जरी असले तरी आपण करत असलेली नोकरी किंवा व्यवसाय हा मन लावून जिद्दीने व चिकाटीने केला पाहिजे. आलेल्या पैशाचा योग्य तो विनिमय केला पाहिजे. अधिक पैसा आला म्हणून कोणाशीही उतू नये किंवा मातु नये.

तरच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करते ामुळे आपले ऐश्‍वर्य वाढीस लागते.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्रोतांच्या धारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशा प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळविण्यासाठी , लक्ष्मी प्राप्ति, संतान प्राप्ति, ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र यामधील उपाय आणि तोटके यांची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment