गुडघेदुखीची समस्या 99% कमी होणार या खास रामबाण उपायाने! अवश्य करून पहा

मित्रांनो आज-काल बऱ्याच लोकांना गुडघेदुखीचा त्रास खूपच असह्य झालेला आहे. म्हणजे बऱ्याच जणांचे गुडघे इतके दुखतात की त्यांना बसण्या उठण्यामध्ये खूपच त्रास व्हायला लागतो. तसेच बरेच जण यावरती अनेक प्रकारचे औषधे घेतात तसेच अनेक प्रकारच्या क्रीम्स देखील सतत लावत असतात आणि वेगवेगळे घरगुती उपाय देखील करत असतात परंतु त्याचा काहीच परिणाम आपल्याला होत नाही. डॉक्टरांकडून देखील आपण ट्रीटमेंट चालू करत असतो तसेच व्यायाम करतो परंतु काही केल्याने मात्र गुडघेदुखीची समस्या मात्र आपली कमी होत नाही.

आज तुम्हाला एक असा काही उपाय सांगणार आहे या उपायाने तुम्हाला 99% फायदा होणार आहे. हा त्रास कमी होणार आहे. तर हा घरगुती उपाय कमी खर्चिक असा आहे तर आपण हा उपाय अवश्य करून पाहायचा आहे. ज्यामुळे तुमची गुडघेदुखीची समस्या नाहीशी होईल. चला तर मग जाणून घेऊया घरगुती उपाय कसा करायचा आणि कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे ते.

तर यासाठी आपणाला लागणार आहे चूना. मित्रांनो जो पांढरा कलरचा चूना असतो तो आपल्याला किराणा दुकानांमध्ये मिळून जाईल. तर हा चुना आपणाला चिमूटभर म्हणजे नकळतपणे थोडासा घ्यायचा आहे. त्यामध्ये दोन चमचे हळद आपल्याला घ्यायची आहे. हळद हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. आपल्या त्वचेसाठी देखील हळद खूपच महत्त्वाचे असते.

तर हळद आपल्याला दोन चमचे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मोहरीचे तेल आपल्याला घ्यायचे आहे. एक चमचा घ्यायचे आहे. हे जे मोरीचे तेल आहे हे ते शुद्ध तेल असावे. तर अशा प्रकारे हे तिन्ही पदार्थ आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपणाला गॅस चालू करायचा आहे आणि अगदी मंद गॅस आपला ठेवायचा आहे. हे मिश्रण थोडेफार गरम करायचे आहे आणि गरम करून झाल्यानंतर तुम्हाला ही पेस्ट थोडीफार थंड होऊ द्यायचे आहे.

कारण पूर्णपणे थंड झाल्यानंतर लावली तर त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे थोडीफार थंड झाल्यानंतर तशीच आपणास ती पेस्ट आपल्या गुडघ्यावरती लावायचे आहे आणि पेस्ट लावून आपणाला मसाज देखील चार मिनिटे किंवा दोन-तीन मिनिटे करायचा आहे आणि मसाज करून झाल्यानंतर ही पेस्ट आहे तशीच आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आहे.

तुम्ही गुडघ्यावरती कापड देखील गुंडाळू शकता आणि दोन तास आपल्याला ही पेस्ट तशीच आपल्या गुडघ्यावरती राहू द्यायची आहे. मित्रांनो हीच ह्या पेस्टमुळे तुमची जी काही गुडघेदुखीची समस्या असेल ती पूर्णपणे निघून जाणार आहे. म्हणजे जो काही त्रास होत होता तो त्रास कमी होणार आहे. तर तुम्हाला देखील जर गुडघेदुखीचा त्रास खूपच होत असेल तर हा घरगुती उपाय अवश्य करून पहा. यामुळे नक्कीच तुम्हाला आराम मिळेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment