मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांची स्वामींवर खूप श्रद्धा असते आणि त्यासाठी हे लोक स्वामींची पूजा अर्चा अगदी मनापासून करत असतात. परंतु मित्रांनो आपल्या केली बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडला असतो की आम्ही दिवसभर कामांमध्ये व्यस्त असतो आणि तरीही आम्हाला स्वामी सेवा करायची आहे. म्हणूनच आम्हाला सोपी स्वामींची सेवा सांगा तर मित्रांनो अशा व्यक्तींसाठी आज आपण स्वामींची सेवा जाणून घेणार आहोत.
त्याचबरोबर मित्रांनो ही स्वामींची सेवा आहे हे आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचे आहे आणि असे 9 गुरुवार आपल्यालाही स्वामींची सेवा करायची आहे घरातल्या घरात अगदी सोप्या पद्धतीने कशी करता येईल. याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आपल्या घरी स्वामींची पूजा करताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा व मूर्ती स्थापित करू शकतो. बरेच लोक म्हणतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये. कारण त्याचा दररोज अभिषेक करावा लागतो, म्हणून प्रत्येक गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते. नैवेद्य आरती रोज करावी लागते. पण हा फक्त एक गैरसमज आहे, यापेक्षा आणखी काही नाही. स्वामी महाराज भक्तभिमानी आहेत आणि ते भक्तांनी केलेल्या छोट्या पूजेस मोठ्या प्रेमाने स्वीकारतात.
मित्रांनो सकाळी उठल्यावर स्वामींचे स्मरण करा. जेव्हा आपण घराबाहेर जाता आणि बाहेरून घरात प्रवेश करता तेव्हा प्रथम स्वामींना पहा किंवा स्मरण करा आणि प्रेम, आपुलकी आपल्या मनात ठेवा. आपले आचरण शुद्ध ठेवा. प्राण्यांच्या प्रमाणाबद्दल दया येऊ द्या. कोणालाही हेवा वा ईर्ष्या बाळगू नका.
सर्व काही ठीक आहे, ही भावना कायम असावी आणि आपल्या मंदिरात स्वामींची किंवा स्वामींची कोणतीही प्रतिमा आपल्या इच्छेनुसार ठेवा. जर परमेश्वराची मुर्ती असेल तर दररोज त्या मूर्तीला आंघोळ करावी, मूर्ती असल्यास पाणी शिंपडावे, स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे आणि अष्टगंध लावावे.
मित्रांनो स्वामींना उपलब्ध असलेली कोणतेही फुले तुम्ही वाहू शकता. स्वामी महाराजांना सर्व फुले आवडतात. त्यानंतर कोणतेही उपलब्ध फूल किंवा तुळशी मंजुळा, तुळशीची पाने स्वामींना वाहा आणि अक्षता वाहणे आवश्यक आहे.
त्यानंतर सकाळी व संध्याकाळपर्यंत जी भाजी आपण खातो त्याच भाजीचा रोटीचा नैवेद्य परमेश्वराला दाखवावा. जर हे कोणत्याही वेळी शक्य नसेल तर साखर, किंवा गुळाचा ही नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकतात. कारण मित्रांनो आपल्या स्वामींना मनापासून आणि श्रद्धेने दिलेला कोणताही नेवेद्य चालतो.
मित्रांनो वर सांगितलेल्या सेवेबरोबरच तुम्ही दिवसातून एकदा श्री स्वामी पाठ करावा आणि नंतर स्वामी मंत्राचा जप करावा. नंतर दररोज तीन अध्याय किंवा पारायनचा पाठ करा आणि सर्वात शेवटी एकदा तारक मंत्राचा जप करा.
मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या सेवेचे फळ मिळून जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो स्वामीही तुमच्यावर प्रसन्न होतील. तर मित्रांनो नऊ गुरुवार आपल्याला वर सांगितलेल्या पद्धतीने स्वामींची दररोज सेवा करायची आहे. यामुळे स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.