मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये पैसा हवा असतोच. म्हणजेच आपल्या कुटुंबीयांच्या गरजा भागवण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. त्यासाठी कुटुंबीयातील प्रत्येक व्यक्ती हा मेहनत करून पैसा कमविण्याच्या पाठीमागे लागलेला आहे. तरी देखील आपल्याला पैसा अपुरा पडतो. म्हणजेच या ना त्या कारणाने घरामध्ये आलेला पैसा हा खर्च होऊन जातो आणि आपल्याला पैशाची चनचण भासू लागते आणि या पैशाच्या अडचणी असल्यामुळे घरामध्ये भांडणे हे देखील व्हायला लागते.
त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहत नाही. ज्या घरामध्ये शांतता असेल त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच वास करत नाही. तर तुम्हाला जर आपल्या जीवनामध्ये पैसा हवा असेल तसेच आपल्या घरामध्ये बरकत राहावे, लक्ष्मीचा वास राहावा, घरामध्ये पैशाची अडचण कधीच भासू नये असे जर वाटत असेल तर हा उपाय तुम्ही आवश्य करायचा आहे.
या उपायासाठी आपल्याला फक्त अकरा रुपये लागणार आहेत. म्हणजेच तुम्हाला हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस करायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही करू शकता. म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे.
हा उपाय करीत असताना तुम्हाला गुरुवारचा दिवस निवडायचा आहे आणि गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला देवघरासमोर बसायचे आहे. हात जोडून आपली जी काही पैशासंबंधीत अडचण असेल ती स्वामींना सांगायचे आहे आणि ही अडचण आमची दूर व्हावी घरामध्ये बरकत राहावे, लक्ष्मीच्या वास राहावा तसेच पैसा घरात अजिबात कमी पडू नये अशी प्रार्थना करायची आहे.
त्यानंतर तुम्हाला अकरा रुपये घ्यायचे आहेत आणि हे ११ रुपये तुम्हाला आपल्या देवघरांमध्ये ठेवायचे आहेत. ११ रुपयाची हळदीकुंकू टाकून विधिवतपणे पूजा करायची आहे आणि नंतर एकदा प्रार्थना तुम्ही स्वामींना करायची आहे की आमच्या घरामध्ये लक्ष्मीच्या वास राहू दे. बरकत राहू दे आणि त्यानंतर तुम्हाला त्या अकरा रुपये तसेच दिवसभर रात्रभर तसेच देवघरांमध्ये ठेवायचे आहेत.
नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे अकरा रुपये कोणालाही दान करायचे आहे. म्हणजे एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा गरजूंना तुम्ही हे अकरा रुपये दान करू शकता. तर हा उपाय तुम्ही फक्त एकदाच करायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फरक नक्कीच जाणवेल. म्हणजे तुम्हाला पैशाची अडचण निर्माण होणार नाही. तसेच घरामध्ये पैसा कधीच कमी पडणार नाही. घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील बरकत राहील. तर असा हा उपाय तुम्ही एक वेळ अवश्य एकदा करून पहा.